शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : लग्नात नवरदेवाने भरलं स्वत:च्या भांगेत कुंकू, नवरीचे हावभाव पाहून पोटधरून हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 15:13 IST

Viral Video : एक नवरदेव फारच कन्फ्यूज झाला. त्याने नवरीच्या भांगेत कुंकू भरण्याऐवजी आपल्याच भांगेत कुंकू भरलं.

Viral Video : लग्न आणि लग्नातील रितीरिवाज नेहमीच महत्वाचे असतात. सप्तपदी असो वार हार टाकण्याच्या रिवाज असो...नंतर मंगळसूत्र टाकणं आणि मग भांगेत कुंकू भरणं. लग्न कुठेही असो हे रिवाज कॉमन आहेत. तरीही काही भागांमध्ये लग्नात वेगवेगळे रिवाज केले जातात. जे सगळ्यांनाच माहीत असतात. पण एक नवरदेव फारच कन्फ्यूज झाला. त्याने नवरीच्या भांगेत कुंकू भरण्याऐवजी आपल्याच भांगेत कुंकू भरलं. नवरदेवाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जय गोगा डेकोरेशन नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर नवरदेवाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरदेव कसा भांगेत कुंकू भरणं विसरतो आणि स्वत:च्या भांगेत कुंकू भरतो. हे बघून नवरीच अचंबित होते. या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिण्यात आलं आहे की, 'नवरी म्हणत आहे पागल तुझ्या नाही माझ्या भांगेत कुंकू भर'.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर यूजर्स यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, "याला सेल्फ लव्ह म्हणजे स्वत:वर प्रेम करणं म्हणतात". तर दुसऱ्याने लिहिलं की, हा मुलगा बॉईल कॉलेजमध्ये शिकला असेल".

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके