शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: बाप रे बाप! एटीएममध्ये घुसला साप; ग्राहकांच्या डोक्याला नाहक ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 15:14 IST

साप एटीएमवर चढून आत शिरला आहे.

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसून येत आहेत. लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या रस्त्यांवर जंगली प्राणी फिरताना दिसून येत आहेत. कारण लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यावर माणसांची ये-जा पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे प्राणी मुक्त संचाराचा आनंद घेताना दिसून येत आहेत. असाच एक व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. असं दृश्य  तुम्ही या आधी कधीही पाहिलं नसेल. हा व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एटीएम मशीनमध्ये साप शिरला आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. गाजियाबादच्या कविनगर गोविंगपुरम भागात एका बँकेच्या एटीएम मशीनमध्ये ७ फूट लांब साप शिरला आहे. लोकांनी एटीएममधून पैसै काढण्यासाठी रांग लावली आहे आणि समोर इतकी माणसं असताना सुद्धा हा साप एटीएम मशीनपर्यंत पोहोचला आहे. एटीएमच्या बाहेर रांगेत उभे असलेल्या लोकांमुळे सापाला आत जायला वाट मिळाली नाही. त्यामुळे साप एटीएम वर चढून आत शिरला आहे. हा व्हिडीओ पाहून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे कधीही एटीएममध्ये पैसै काढायला जाताना सावधता बाळगायला हवी. (हे पण वाचा-गोव्यात पहिल्यांदाच रूबाबदार 'बगीरा' बिनधास्त फिरताना कॅमेरात कैद, फोटो झाले व्हायरल!)

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सापाला एटीएम मशीनच्या आसपास फिरताना पाहून गार्डने दरवाजा बंद केला होता. त्यानंतर एटीएम मशीनमध्ये साप शिरल्याची सुचना वनविभाग अधिकाऱ्यांना दिली. मग वनविभागाच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन करून सापाला सुखरूप जंगलात सोडलं. काही दिवसांपूर्वी अशीच घटना तामिळनाडूमध्ये सुद्धा घडली होती. (हे पण वाचा-बापरे! सिंहासोबत सेल्फी घ्यायला गेला; अन् असं काही करून बसला, पहा व्हायरल व्हिडीओ)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलsnakeसाप