शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : केक कापणार इतक्यात चेहऱ्याला अचानक लागली आग आणि.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 13:51 IST

हा व्हिडीओ आपल्याला हेही शिकवून जातो की, आनंद साजरा करताना काय करू नये. यात बघायला मिळतं की, एक तरूण केक कापणार असतो, पण अशात एका मित्राकडून करण्यात आलेली गंमत कशी महागात पडते.

प्रत्येकालाच आपल्या बर्थ डे च्या दिवशी स्पेशल फील होत असतं. या दिवशी घरातील लोक आणि मित्र वाढदिवस असलेल्या व्यक्तीला सरप्राइजही देतात. तसेच या दिवशी ग्रॅंड सेलिब्रेशन आणि केक कटींगही केलं जातं. पण अनेकदा या आनंदाच्या क्षणी असं काही घडतं की, आनंद दु:खात बदलतो. असाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोबतच हा व्हिडीओ आपल्याला हेही शिकवून जातो की, आनंद साजरा करताना काय करू नये. यात बघायला मिळतं की, एक तरूण केक कापणार असतो, पण अशात एका मित्राकडून करण्यात आलेली गंमत कशी महागात पडते.

बर्थ डे केस कापणार असलेल्या तरूणाला याचा अंदाजही नसेल की, त्याच्यासोबत केस कापताना असं काही होणार आहे. केक कापण्यासाठी त्याने चाकू घेतला आणि इतक्यात त्याच्या मित्राने चेहऱ्यावर स्नो स्प्रे स्प्रे केला. केकवरील स्पार्कलर कॅंडलही पेटलेली होती. अशात बर्थ डे बॉय चेहऱ्यावरील स्नोनेही पेट घेतला. तो आग विझवण्यासाठी धडपडत होता.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओतील घटनेवर अनेकांनी टीका केली आहे. अनेकांनी अशा घटनांवर संपात व्यक्त केला. एका यूजरने लिहिले की, 'जास्तीत जास्त लोक हा व्हिडीओ पाहून कमेंटमध्ये हसत आहेत. पण यात हसण्यासारखं काहीच नाही. कारण आपल्याला  माहीत नाही त्याचा जीव सुरक्षित आहे की धोक्यात आहे. आशा आहे की, तो ठीक असेल'. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके