शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

Video: आधी कोंबडा मग मोर अन् नंतर...तरुणांचा विचित्र डान्स पाहून पोट धरुन हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 14:53 IST

तरुणांनी लग्नात केलेला हा विचित्र डान्स एकदा पाहाच...

Murga Dance Video: एखादी पार्टी किंवा लग्न डान्सशिवाय पूर्ण होत नाही. कार्यक्रमांमध्ये लोक मनसोक्त डान्स करतात. पण, कधी-कधी हा डान्स विचित्र पद्धतीने केला जातो. विशेषतः खेड्यातील लग्नांमध्ये केला जाणारा डान्स अतिशय विचित्र पद्धतीचा असतो. खेड्यातील लग्नांमध्ये नागिन डान्स फार लोकप्रिय आहे. पण, आता सोशल मीडियावर कोंबडा डान्स खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला हात मारून घ्याल. 

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लग्नात आलेले दोन तरुण अतिशय विचित्र असा कोंबडा डान्स करत आहेत. यावेळी दोघेही एकमेकांकडे पाहून चित्र-विचित्र हातवारेही करताना यात दिसत आहे. यावेळी ते कधी कोंबडा तर कधी मोरासारखे हातवारे करत आहेत. यावेळी एकजण जमिनीवर पालथा झोपूनही डान्स करतो. यावेळी तिथे उपस्थित लोकांनाही हसू आवरत नाही. 

हा व्हिडिओ त्याच्या विचित्र डान्स स्टाइलमुळे चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. इंस्टाग्रामवर ही क्लिप काही वेळातच व्हायरल झाली. यावर सोशल मीडिया यूजर्सकडून मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. कमेंटमध्ये अनेकांनी हसायचे इमोजीही शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, फक्त हाच नाही, तर अशाप्रकारचे शेकडो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स