शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: दारूच्या नशेत टल्ली महिला सोफ्यामागे पडली, भिंतीच्या गॅपमध्ये अडकलं डोकं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 16:20 IST

Drunk woman Viral Video : इंग्लंडची (England) राहणारी ४० वर्षीय लिंडसे क्लार्क आपल्या काही मैत्रीणींसोबत नॉर्थ शील्ड्समधील एका रेस्टॉरन्टमध्ये गेली होती.

Drunk woman Viral Video :   दारूच्या नशेत लोकांसोबत अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्यामुळे त्यांना इतरांसमोर लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो. अनेकदा तर लोक अडचणीतही सापडतात. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं. ती दारूच्या नशेत होती आणि अचानक सोफ्यावरून खाली पडली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. 

इंग्लंडची (England) राहणारी ४० वर्षीय लिंडसे क्लार्क आपल्या काही मैत्रिणींसोबत नॉर्थ शील्ड्समधील एका रेस्टॉरन्टमध्ये गेली होती. जिथे तिची मैत्रीण ज्यूली जॅकसनचा वाढदिवस होता आणि त्या सगळ्याजणी सेलिब्रेट करत होत्या. लिंडसेने भरपूर दारू प्यायली होती. इतकी की तिला नीट उभंही राहता येत नव्हतं. ज्या सोफ्यावर ती बसली होती, त्याच्या एका कोपऱ्यात तिच्या एका मैत्रिणीचं जॅकेट टांगलेलं होतं. ते घेताना जॅकेट सोफ्याच्या मागे पडलं.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, लिंडसे जॅकेट उचलण्यासाठी खाली वाकली. पण जॅकेट काही तिच्या हाताला लगत नव्हतं. अशात तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. तिने दोन्ही पाय वर आणि डोकं खाली झालं होतं. सोफ्यामागे असलेल्या दोन भिंतीच्या गॅपमध्ये तिचं डोकं अडकलं होतं. तेव्हा रेस्टॉरन्टच्या दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं.

या घटनेचा व्हिडीओ तिच्या मैत्रीणींनी रेकॉर्ड केला आणि फेसबुकवर शेअर केला. रेस्टॉरन्टने देखील त्यांच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक व्हिडीओ बघून पोट धरून हसत आहे. लिंडसे म्हणाली की, तिला काही छोट्या इजाही झाल्या आहेत. कारण सोफ्याचा मागचा भाग लाकडाचा होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तिचा आहे काही आक्षेप नाहीये. ती सुद्धा या घटनेकडे गंमत म्हणून बघत आहे. 

टॅग्स :Englandइंग्लंडSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके