शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : विषारी बाणाने जखमी झाला होता हत्ती, वन अधिकाऱ्यांनी असा वाचवला त्याचा जीव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 11:12 IST

त्सावो पश्चिममध्ये राऊंड दरम्यान ट्रस्टच्या एका फिक्स्ड-विंग पायलटने जवळपास ४५ वर्षाच्या एका हत्तीला पाहिलं.

शेल्ड्रिक वाइल्डलाईफ ट्रस्ट (Sheldrick Wildlife Trust) कडून एक व्हिडीओ एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यात काही वन अधिकारी एका जखमी हत्तीचा जीव वाचवताना दिसत आहे. एक हत्ती शिकाऱ्यांच्या विषारी बाणाने जखमी झाला होता. वन अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी लगेच हालचाल करत हत्तीचा जीव वाचवला.

त्सावो पश्चिममध्ये राऊंड दरम्यान ट्रस्टच्या एका फिक्स्ड-विंग पायलटने जवळपास ४५ वर्षाच्या एका हत्तीला पाहिलं. ज्याचे दात मोठाले आहेत. त्यामुळे त्याच्यावर शिकाऱ्याचं लक्ष होतं. काहीतरी चुकीचं झाल्याचं लक्षात येताच पायलटने हत्तीला चेक केलं तेव्हा त्याला हत्तीच्या पायाजवळ एक जखम दिसली. त्यानंतर टीमने लगेच हालचाल केली.

एका केडब्ल्यूएस पशुचिकित्सकाला विमानाने आणण्यात आलं.  ट्रस्टच्या अधिकृत ब्लॉगमध्ये हत्तीवर करण्यात आलेल्या उपचाराची सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. करियुकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हत्तीचं मृत मास काढलं आणि जखम स्वच्छ केली. यादरम्यान टीमने हत्तीच्या कानामागे आणि त्याच्या पाठीवर पाणी टाकून त्याला थंड ठेवलं. सोंडेत एक काठीही ठेवण्यात आली होती. एंटीबायोटिक्स आणि इतर काही औषधे दिल्यावर हत्तीला यशस्वीपणे पुनर्जीवित केलं गेलं.

हे अविश्वसनिय बचाव कार्य शेल्ड्रिक वन्यजीव ट्रस्टच्या कामाचं रूपही दाखवतं आणि हेही दर्शवतं की, शिकाऱ्यांविरोधात लढाई सुरू आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके