शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Video - काय सांगता? 60 वर्षांचा नवरा अन् 25 वर्षीय नवरी; लग्नानंतर तरुणीची भन्नाट रिअ‍ॅक्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 19:50 IST

Video - एक वृद्ध व्यक्ती नवरदेवाच्या पोशाखात बसलेली दिसत आहे. तर त्याच वेळी, नववधू त्याच्या शेजारी हसताना दिसत आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर दररोज नवनवीन हटके व्हि़डीओ हे तुफान व्हायरल होत असतात. सध्या लग्नाचा सीझन असल्याने बरेसचे व्हिडीओ हे लग्नातील गमती-जमती आणि भन्नाट प्रसंगावरील असतात. काही ना काही कारणाने ते तुफान व्हायरल होतात. लग्न करताना किंवा जमवताना अनेकदा नवरा-नवरीच्या जोड्या स्वर्गात तयार होतात असं म्हणतात. पण सध्या अशा एका वधू-वराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल अथवा धक्का बसेल. 

सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये नवरदेवाचे वय हे 60 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे दिसते. त्याच वेळी, नववधू मात्र जवळपास 25 वर्षांची असावी. दोघांच्या वयातील एवढं मोठं अंतर पाहूनन सर्वच जण हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती नवरदेवाच्या पोशाखात बसलेली दिसत आहे. तर त्याच वेळी, नववधू त्याच्या शेजारी हसताना दिसत आहे.

हार घालण्याचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. यानंतर नवरा आणि नवरी दोघेही स्टेजवर बसलेले दिसतात. शेजारी बसलेल्या वधू-वराच्या वयात जवळपास 35 वर्षांपेक्षा जास्त अंतर असल्याचे पाहायला मिळते. वराला पाहून सर्वच जण त्याला बाबाजी म्हणतात. तसेच वराची दाढी पूर्णपणे पांढरी आहे. व्हिडीओ तयार करण्यासाठी कॅमेरामन नववधूकडे कॅमेरा वळवतो तेव्हा सर्वात मजेदार गोष्ट व्हिडीओमध्ये दिसते.

कॅमेरामनला पाहून नववधू लाजत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर तिने तिचा चेहरा पदरामागे लपवला. bhutni_ke_memes या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून काही लोक मुलगी गरीब असल्याचं सांगत आहेत. म्हणूनच तिने या वृद्ध व्यक्तीसोबत लग्न केलं असावं असं सांगण्यात येत आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे कळू शकलेलं नाही. कदाचित हा व्हिडीओ एखादा प्रॅन्कही असू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलmarriageलग्न