शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आरारारा खतरनाक! उभ्या डोंगराहून सायकलने खाली येत होता, बघा थरारक व्हिडीओत पुढे काय होतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 13:27 IST

Cycle stunt viral Video :  हा हैराण करणारा व्हिडीओ बघून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडीओत एक व्यक्ती उभ्या डोंगराहून सायकल चालवत खाली येतो. 

Cycle stunt viral Video : तुम्ही सोशल मीडियावर मनात धडकी भरवणारे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण आज आम्ही तुम्हाला असा व्हिडीओ दाखवणार आहोत जो बघून तुमचा घसा कोरडा पडेल. यात एक व्यक्ती डोंगरावर सायकलसोबत स्टंट करताना दिसत आहे. हा हैराण करणारा व्हिडीओ बघून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडीओत एक व्यक्ती उभ्या डोंगराहून सायकल चालवत खाली येतो. 

हा व्हिडीओ इतका थरारक आहे की, बघण्यासाठीही मोठं काळीज हवं. कारण व्हिडीओ पाहिल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना धक्का बसत आहे. हा खतरनाक व्हिडीओ पाहिल्यावर असं वाटतं की, जरा जरी चूक झाली असती तर त्या व्यक्तीचा जीवही गेला असता. पण सुदैवाने तसं काही होत नाही. 

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक उंच डोंगर दिसत आहे. डोंगराच्या वरच्या टोकाच्या काठावर एक व्यक्ती सायकलवर आहे. तो डोंगराहून सायकलने खाली येत आहे. सुरूवातीला तर असं वाटतं की, ही व्यक्ती सायकलसोबत डोंगराहून खाली पडणार. मात्र, असं काही होत नाही आणि तो सहजपणे सायकलसोबत डोंगराखाली येतो.

हा व्हिडीओ earthfocus नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ किलियन ब्रो उटाहच्या मोआबमध्ये शूट करण्यात आलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि त्या व्यक्तीचं कौतुक करत आहेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल