शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पावसात नाही तर चक्क उन्हाळ्यात मोराला नाचताना पाहून म्हणाल, वाह क्या बात है!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 18:02 IST

असं म्हणतात की पाऊस आल्यानंतर मोर आनंदाने नाचायला लागतो. पण लॉकडाऊनमध्ये उन्हाळ्याच्या वातावरणातसुद्धा मोर नाचताना दिसून येत आहे.

कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. जो तो व्यक्ती जीव वाचवण्याासाठी आपापल्या घरातच आहे.  अत्यावश्यक सेवा वगळता अनेक ठिकाणी माणसांचा वावर पूर्णपणे बंद झाला आहे. रस्ते सामसूम झाले आहेत.  अशा परिस्थितीत निसर्गाने आपलं सुंदर रूप दाखवायला सुरूवात केली आहे. असाच एक व्हिडीओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 

गेल्या काही दिवसात प्राणी रस्त्यावर येण्याच्या घटना अनेक घडल्या आहेत. मुंबईत सुद्धा पारसी कॉलनीत मोरांचं नयनरम्य दृश्य पहायला मिळालं होतं. अशाच एका मोरोचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा मोर चंदीगडमधील रसत्यावर  दिसून आला आहे. हा मोर मनमोहक नृत्य करत आहे.

आईएफएस ऑफिसर डॉ. अब्दुल जोकी यांनी हा व्हिडीयो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मोराला नाचताना पाहून तुमचा सगळा ताण निघून जाईल. असं म्हणतात की पाऊस आल्यानंतर मोर आनंदाने नाचायला लागतो. पण लॉकडाऊनमध्ये उन्हाळ्याच्या वातावरणात मोर नाचताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होतोय.  या व्हिडीओवर अविश्वसनीय अशी कमेंट सुद्धा केली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल