शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

रडणाऱ्या बहिणीला शांत करण्याची भावाची क्यूट धडपड; व्हिडीओ पाहून व्हाल भावूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 16:28 IST

जगातल्या सर्वात सुंदर नात्यांपैकी एक नातं म्हणजे भाऊ-बहिणीचं नातं. सोबत खेळणं, रागावणं, भांडणं हे सर्वच या नात्यात सतत सुरु असतं.

जगातल्या सर्वात सुंदर नात्यांपैकी एक नातं म्हणजे भाऊ-बहिणीचं नातं. सोबत खेळणं, रागावणं, भांडणं हे सर्वच या नात्यात सतत सुरु असतं. भावा-बहिणीचं हेच प्रेम दाखवणारा एक क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात छोटे भाऊ-बहीण फ्रीली आणि जॅक्सन खेळत आहेत. 

फ्रीली आणि जॅक्सन कॅलिफोर्नियातील असून ते बास्केटबॉल खेलत होते. तेव्हाच त्यांची आई साराहने हा व्हि़डीओ रेकॉर्ड केला आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला. व्हिडीओमध्ये फ्रीली ही बॉल बास्केटमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिला ते जमत नाहीये. अशात ती अचानक रडू लागते. हे बघून तिचा भाऊ जॅक्सन तिला लगेच मिठी मारतो. तिला शांत करण्याचा प्रयत्न करु लागतो. 

त्यानंतर व्हिडीओमध्ये जे होतं ते पाहून कुणीही भावूक होईल. भाऊ जॅक्सन फ्रीलीच्या हाती बॉल देतो आणि तिला उचलून घेऊन बास्केटमध्ये बॉल टाकण्यास सांगतो. फ्रीली जसाही बास्केटमध्ये बॉल टाकते तशी ती रडणं विसरून जोरजोरात हसायला लागते. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलrelationshipरिलेशनशिप