शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Video - 'बॉयफ्रेंडला जळवण्यासाठी लग्न केलं पण तो आलाच नाही...'; व्यथा मांडत ढसाढसा रडली नवरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 14:36 IST

नवरी लग्नानंतर आपल्या पतीसोबत एका स्टुडीओमध्ये पोहोचली आहे. ती आपल्याला एक गाणं गायचं असल्याचं सांगते.

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेकजण वाटेल ते करतात. त्यांचे भन्नाट किस्से हे सातत्याने समोर देखील येतात. ब्रेकअपनंतर किंवा लग्नाला नकार दिल्यानंतर आपलं दुःख व्यक्त करणाऱ्या अनेकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडिओमध्ये तर मुलं थेट तरुणीच्या लग्नात जाऊनच गोंधळ घालताना दिसतात. पण सध्या सोशल मीडियावर एक वेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपलं लग्न थांबवण्यासाठी ब्रॉयफ्रेंड आला नाही म्हणून नवरी नाराज झाल्याची घटना समोर आली आहे. सध्या सर्वत्र याच व्हि़डीओची जोरदार चर्चा रंगली आहे. 

'बॉयफ्रेंडला जळवण्यासाठी लग्न केलं पण तो आलाच नाही...' असं म्हणत नवरीने आपली व्यथा मांडली. यावेळी ती रडताना देखील दिसत आहे. नवरी लग्नानंतर आपल्या पतीसोबत एका स्टुडीओमध्ये पोहोचली आहे. ती आपल्याला एक गाणं गायचं असल्याचं सांगते. जेव्हा तिला विचारलं जातं की तुला गाणं कोणासाठी गायचं आहे, तेव्हा ती सांगते की माझ्या एक्स बॉयफ्रेंडसाठी. हे ऐकून स्टुडीओमधील एक तरुण तिला विचारतो की तुझ्या प्रियकराचं नाव काय आहे. यावर मी त्याचं नाव घेऊ शकत नाही असं नवरी म्हणते. कारण यामुळे त्याची बदनामी होईल. मी त्याच्यावर खरं प्रेम करते असंही तिने सांगितलं. 

नवरी हे सांगताना अचानक रडू लागते. तरुण तिला विचारतो की तू का रडत आहेस. यावर ती उत्तर देते की मी माझ्या बॉयफ्रेंडवर खूप प्रेम करते. मात्र तो दुसरीवरच प्रेम करतो. मी तर त्याला वाईट वाटावं म्हणून लग्नाचं नाटक केलं होतं. मात्र तो माझं लग्न थांबवायलाही आला नाही. मी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. नवरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी व्हिडीओ लाईकही केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :marriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल