शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: ब्रेकिंग न्युज म्हणत फॉक्सच्या अँकरने केली घटस्फोटाची लाईव्ह घोषणा; व्हॅलेंटाईनवर बोलत होती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 22:45 IST

न्यूज अँकरने आज आपण शोच्या अखेरीस महत्वाची घोषणा करणार असल्याचे इन्स्टाग्रामवर म्हटले होते. तिने खरोखरच याची घोषणा करत त्या शो मध्ये असलेल्या एका खेळाडूला तू नंतर भेट, अशी ऑफरही देऊन टाकली आहे. 

सोशल मीडियावर एका महिला न्यूज अँकरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिने ऑन एअर घटस्फोटाची घोषणा केली आहे. लाईव्ह प्रसारण असल्याने न्यूज चॅनलला देखील यात काहीच करता आलेले नाही. या साऱ्या प्रकारामुळे प्रेक्षक हैराण झालेले आहेत. 

महत्वाचे म्हणजे या न्यूज अँकरने आज आपण शोच्या अखेरीस महत्वाची घोषणा करणार असल्याचे इन्स्टाग्रामवर म्हटले होते. तिने खरोखरच याची घोषणा करत त्या शो मध्ये असलेल्या एका खेळाडूला तू नंतर भेट, अशी ऑफरही देऊन टाकली आहे. 

हा प्रकार अमेरिकेतील आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, या महिलेचे नाव जूली बॅंडेरस आहे. 49 वर्षीय ज्युली ही न्यूयॉर्कमधील फॉक्स न्यूज चॅनलची अँकर आहे. आज रात्री ११ वाजता शोच्या शेवटी माझी एक छोटीशी घोषणा आहे, असे तिने पोस्टमध्ये म्हटले होते. आता या घोषणेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

शोच्या होस्टने तिला व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तिच्या पतीकडून काही मिळत आहे का असे विचारले. तेव्हा तिने ही घोषणा केली. मी घटस्फोट घेत आहे. आता मी पुढे जाणार आहे. तुम्हा सर्वांचे आभार. ही ब्रेकिंग न्यूज होती, असे म्हटले. इतकंच नाही तर ज्युलीने व्हॅलेंटाइन डेला 'मूर्ख' आणि 'हास्यास्पद' असंही म्हटलं आहे.

ज्युलीने 2009 मध्ये आर्थिक सल्लागार अँड्र्यू सॅनसोन (55) यांच्याशी लग्न केले. त्यांना तीन मुले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच तिने अँड्र्यूपासून वेगळे होण्याचे संकेत दिले होते. बऱ्याच दिवसांपासून ती फक्त मुलांसोबतचे फोटो पोस्ट करत आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाDivorceघटस्फोटValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे