शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:28 IST

सोशल मीडियावर एका प्रेमी युगुलाच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बॉयफ्रेंडला फसवणूक करताना पकडल्यानंतर गर्लफ्रेंडने त्याला भररस्त्यात मारहाण केली.

सोशल मीडिया हे अशा ठिकाण आहे जिथे कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्या इंटरनेटवर एका कपलच्या वादाचा व्हिडिओ तुफान चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणीने आपल्या प्रियकराला दुसऱ्या मुलीसोबत चीटिंग करताना रंगेहाथ पकडले आणि त्यानंतर जो राडा झाला, तो पाहून प्रत्यक्षदर्शींचेही डोळे विस्फारले. संतापलेल्या गर्लफ्रेंडने प्रियकराला भररस्त्यात लोळवून बदडून काढले.

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, हे कपल बराच काळ रिलेशनशिपमध्ये होतं. आपल्या जोडीदारावर या तरुणीचा पूर्ण विश्वास होता. मात्र, प्रियकराचे बाहेर अफेअर सुरू असल्याचे समजताच या तरुणीचा संयम सुटला. तिने थेट रस्त्यावरच प्रियकराला गाठले आणि जाब विचारण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि तरुणीने भररस्त्यात आपल्या बॉयफ्रेंडला धू-धू धुतले.

राडा, मारहाण आणि शेवटी इमोशनल ट्विस्ट!

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की, प्रियकर जमिनीवर आडवा झाला आहे आणि ही तरुणी त्याच्यावर बसून त्याला मारहाण करत आहे. भररस्त्यात सुरू असलेला हा पब्लिक ड्रामा पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार कैद केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एवढा मार खाल्ल्यानंतर आणि संताप व्यक्त केल्यानंतर, तरुणीला रडू कोसळले. रागाच्या भरात तिने रडत रडत प्रियकराच्या छातीवर डोके टेकवले आणि त्यानंतर प्रियकरानेही तिला मिठी मारून शांत करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण ड्रामा एखाद्या चित्रपटातील सीनसारखा वाटत होता.

नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका युजरने लिहिले की, "हा तर 'प्यार का पंचनामा' चित्रपटाचा पुढचा भाग वाटतोय!" तर दुसऱ्याने मजेशीर चिमटा काढत म्हटले, "भाऊ रंगेहाथ पकडला गेला, आता काही खरं नाही." काहींनी तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले, तर काहींनी याला निव्वळ प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Girlfriend catches boyfriend cheating, beats him in public; twist follows.

Web Summary : A video shows a woman publicly confronting and beating her cheating boyfriend. The incident, filmed by onlookers, ended with an emotional embrace, sparking mixed reactions online, some praising her courage, others calling it a publicity stunt.
टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडिया