शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Video : हॉटेलच्या लेडीज टॉयलेटमध्ये शिरलं अस्वल आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 15:09 IST

सोशल मीडियात नेहमीच अशा वेगवेगळ्या घटना व्हायरल होत असतात, ज्या लोकांना हैराण करून सोडतात.

सोशल मीडियात नेहमीच अशा वेगवेगळ्या घटना व्हायरल होत असतात, ज्या लोकांना हैराण करून सोडतात. एक अशीच आश्चर्यकारक घटना अमेरिकेतून समोर आली आहे. अमेरिकेतील मोंटाना शहरात ही घटना घडली. इथे एक अस्वल एका हॉटेलच्या लेडीज टॉयलेटमध्ये शिरलं होतं. हे पाहून हॉटेलचे कर्मचारी हैराण झाले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'बक टी-४ लॉज अ‍ॅन्ड रेस्टॉरन्ट' नावाचं हे हॉटेल नॅशनल फॉरेस्ट शेजारी आहे. त्यामुळे इथे वन-अधिकारी येत राहतात. असं पहिल्यांदाच झालं की, एखादं अस्वल हॉटेलच्या आत शिरलं असेल. 

हॉटेलचे मॅनेजर आणि मालक डेवि़ड ओकॉनरने सांगितले की, अस्वल टॉयलेटच्या आत फसलं होतं. त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न नक्कीच केला, पण खिडकी फारच वर होती. त्यामुळे तो बाहेर निघू शकला नाही. नंतर त्याला झोप आली आणि तिथंच झोपून राहीला.

पोलीस आणि वाइल्डलाइफच्या अधिकाऱ्यांनी अस्वलीला टॉयलेट बाहेर काढलं. त्याचं चेकअप केलं आणि त्याला पुन्हा जंगलात नेऊन सोडलं.

हॉटेलने गेल्या रविवारी त्यांच्या फेसबुक पेजवर या घटनेचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ आतापर्यंत ६९ हजार वेळा बघितला गेला आहे. तर ११०० पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके