शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : सुंदर महिला पोलिसाने निराश तरूणाला दिला धीर, त्याने अचानक केलं किस मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 13:57 IST

Viral Video : एक सुंदर महिला पोलीस एका निराश व्यक्तीला दिलासा देताना दिसत आहे. पण ही व्यक्ती महिला पोलिसाला अचानक पकडते आणि इतकंच नाही तर गालावर किसही करते.

Beautiful Lady Police : पोलिसांचं मुख्य काम कायद्याचं पालन करून सुव्यवस्था प्रस्थापित करणे. वेळ आली तर जनतेसोबत उभे राहून त्यांना हवी ती मदत करणे. पण कधी कधी हे करताना अशा काही घटना घडतात ज्या बघून सगळेच हैराण होतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एक सुंदर महिला पोलीस एका निराश व्यक्तीला समजावताना दिसत आहे. पण ही व्यक्ती महिला पोलिसाला अचानक पकडते आणि इतकंच नाही तर गालावर किसही करते.

व्हिडिओत सुंदर महिला पोलीस एका निराश व्यक्तीला समजावताना दिसत आहे. व्यक्ती फारच निराश दिसत आहे आणि त्याला शांत करण्यासाठी महिला पोलिसाने त्याला खांदा दिला. ती नम्रपणे त्याच्याशी बोलते. महिलाही त्याला मिठी मारते, पण ती व्यक्ती अचानक महिला पोलिसाच्या गालावर किस करते. याचा महिला पोलिसाने विरोध केला आणि आपला चेहरा मागे करते. पण रागावण्याऐवजी महिला पोलीस हैराण होऊन हसते.

दरम्यान काहीतरी अनुचित घडू नये म्हणून समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने या व्यक्तीला धक्का दिला. Sanscari_ladka या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ बांग्लादेशातील असल्याचं दिसत आहे. कथितपणे महिला पोलीस बांग्लादेशी पोलिसांच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तर काही लोक म्हणाले की, ही महिला बांग्लादेशी अभिनेत्री आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके