शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चुलीवर भाकरी करणाऱ्या सुंदर तरूणीचा व्हिडीओ व्हायरल, का ते तुम्ही बघा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 14:53 IST

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ लोकांना फारच आवडलाय. काही तासांमध्येच या व्हिडीओ लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. कारण यातील तरूणीचा साधेपणा आणि सुंदरता लोकांना आवडली आहे.

अनेकदा सोशल मीडियावर असे व्हिडीओ बघायला मिळतात ज्यात आश्चर्यजनक काही बघायला मिळतं. ज्यावर आपला विश्वास बसत नाही. पण काही व्हिडीओ असेही असतात ज्यात आश्चर्यजनक असं काही नसतं, पण ते व्हिडीओ बघण्यासारखे असतात. असाच एका तरूणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक तरूणी चुलीवर भाकरी करताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ लोकांना फारच आवडलाय. काही तासांमध्येच या व्हिडीओ लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. कारण यातील तरूणीचा साधेपणा आणि सुंदरता लोकांना आवडली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका गावात एक तरूणी अंगणातील चुलीवर भाकरी करते आहे. भाकरी करताना कुणीतरी तिचा हा व्हिडीओ काढला. व्हिडीओ काढत असताना ती तिचं काम करत राहते. हा व्हिडीओ पाहता पाहता व्हायरल झाला आहे. कारण यातील तरूणीची स्माइल आणि तिची सुंदरता लोकांच्या मनात भरली आहे. (हे पण बघा : शाब्बास रे पठ्ठ्या! लग्नात नवरदेवाने नवरीला वाकून नमस्कार केला, प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मिळालं सडेतोड उत्तर...)

 

जॅस्मीन सॅनी नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १५ लाखांपेक्षा जास्त वेळ बघण्यात आलं आहे. तर १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. इतकंच नाही तर यातील तरूणीच्या सौंदर्याबाबत लोक भरभरून कमेंटही करत आहेत. अनेकांनी तिला नॅच्युरल ब्युटी म्हटलं आहे. तर काहींनी तिची तुलना बॉलिवूड अभिनेत्रींसोबतही केली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके