शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
2
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
3
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
4
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
5
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
6
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
7
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
8
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
10
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
11
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
12
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
13
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
14
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
15
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
16
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
17
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
18
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
19
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
20
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."

Valentine Day News: Kiss Day साठी गच्चीवर भेटायला आले अन् आईच्या नजरेस पडले; मग काय झालं, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 17:25 IST

Valentine Day News: आज Kiss Day आहे आणि यानिमित्त एका शाळकरी प्रेमी युगुलाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Valentine Day News: फेब्रुवारी महिना येताच मुला-मुलींमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. त्यांच्या उत्साहाचे कारण म्हणजे व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन वीक सुरू होताच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडच्या भेटीगाठी अधिक प्रमाणात होऊ लागतात. त्यांचे प्रत्येक दिवसाचे खास नियोजन असते. ज्यांना कोणी जोडीदार नसतो, तेही जोडीदाराच्या शोधात निघतात. आजकाल शाळेत शिकणारी मुलं-मुलीही अभ्यासापेक्षा 'प्रेमा'वर जास्त भर देत आहेत. यातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यात आईने प्रेमी युगुलावर चढलेले प्रेमाचे भूत उतरवले.

हा व्हिडिओ एका शाळकरी मुला-मुलीचा आहे, जे घराच्या छतावर गुपचूप एकमेकांना भेटत होते. यावेळी मुलीची आई तिथे पोहोचली आणि त्यांना पकडले. त्यानंतर आईने आधी त्या मुलाची आणि नंतर आपल्या मुलीची धुलाई केली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी टेरेसवर उभी आहे आणि तिची आई तिथे येऊन तिच्या प्रियकराला शोधत आहे. तो छतावर लपून बसलेला आहे. आई त्याला शोधून काढते आणि चापट मारते, नंतर चप्पलनेही बेदम मारहाण करते. त्यानंतर मुलीची पाळी येते आणि आई आपल्या मुलीवरचे प्रेमाचे भूत उतरवते.

आज किस डे आहे आणि त्यानिमित्त हा व्हिडिओ ट्विटरवर टॉप ट्रेंड करत आहे. हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @amolbachhav93 नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे आणि 'चलो किस डे के ट्रेंड आने लगे है' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. अवघ्या 34 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 81 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे