शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नवरीला राग कधी येईल...! नवऱ्याकडच्यांनी स्वस्तात कटवले, लेहंग्यावरून तिने लग्नच मोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 12:42 IST

आपल्याकडे लग्न म्हटले की मोठा थाट असतो. आता लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. त्यामुळे लग्नासंदर्भातील वेगवेगळ्या बातम्या समोर येतात.

आपल्याकडे लग्न म्हटले की मोठा थाट असतो. आता लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. त्यामुळे लग्नासंदर्भातील वेगवेगळ्या बातम्या समोर येतात. सध्या उत्तराखंडमधील एका लग्नातील अशीच एक बातमी समोर आली आहे. ऐन लग्नाच्या दिवशीच एका नववधूने लग्नाला नकार दिल्याचे समोर आले आहे. या नकाराचे कारण तुम्ही ऐकले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

मुलाकडच्या लोकांनी वधुला स्वस्तातला घागरा दिला होता, त्यामुळे वधुने थेट लग्नालाट नकार दिल्याचे समोर आले आहे. उत्तराखंडमधील हल्द्वानीच्या राजपुरा परिसरातील ही घटना आहे. येथील एक तरुणीचे  लग्न होते. लग्नाच्या काही तासाअगोदर तिला घागरा मिळाला. तिने मुलाकडच्या लोकांनी खरेदी केलेल्या घागऱ्याची किंमत पाहिली, यावेळी या घागऱ्याची किंमत फक्त 10,000 रुपये होती.  यावेळी तिने रागाच्या भरात तो फेकून दिला, आणि लग्नाला नकार दिला. तो घागरा खास लखनौहून मागवला होता. अखेर हे प्रकरण पोलिसात गेले.

प्रेमासाठी काय पण! 19 वर्षांची शुमाइला 70 वर्षीय लियाकतच्या प्रेमात, जगाची पर्वा न करता केलं लग्न

पोलीस ठाण्यात तासाभर प्रकरणावर चर्चा झाली. यानंतर दोन्ही पक्षाकडून लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण मिटवण्यासाठी हल्दवणी पोलिसांनी खूप प्रयत्न केले. मात्र दोन्ही बाजूंनी समेट घडवून आणण्यात त्यांना यश आले नाही. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलmarriageलग्न