शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'या' ठिकाणी सापडला दोन तोंडांचा साप; पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 16:34 IST

आपल्या पृथ्वीवर अनेक चित्रविचित्र जीव आहेत. तर काही जीव अनोख्या रूपात जन्माला आल्यामुळे वेगळे ओळखले जातात. असाच एक साप सध्या चर्चेत आहे.

आपल्या पृथ्वीवर अनेक चित्रविचित्र जीव आहेत. तर काही जीव अनोख्या रूपात जन्माला आल्यामुळे वेगळे ओळखले जातात. असाच एक साप सध्या चर्चेत आहे. अमेरिकेमध्ये एक दोन तोंडांचा साप सापडला आहे. या सापाचं धड एकच असून त्याला चार डोळे आणि दोन तोंडं आहेत. 

अमेरिकेतील न्यूजर्सी येथे पर्यावरण सल्लागार (Environmental Consultant) यांना दोन तोंडं असलेला साप पकडला आहे. ABC News ने दिलेल्या वृत्तानुसार, हा साप दोन लोकांनी पकडला होता. जे बर्लिंगटन काउंटीमध्ये हर्पेटोलॉजिकल एसोसिएट्स म्हणून काम करतात. या सापाचं नामकरणंही करण्यात आलं आहे. डेव नावाच्या व्यक्तीने हा साप पकडला होता म्हणून या सापाचं नाव डबल डेव असं ठेवण्यात आलं आहे. 

दिसायला थोडा विचित्र असणाऱ्या या सापाला दोन डोकी, चार डोळे आणि दोन तोंडं आहेत. परंतु या सापाचं धड एकच आहे. सर्पमित्र असणारे डेव शेंडलर यांनी सांगितलं की, 'सापाचं जंगलामध्ये जगणं फार कठिण आहे.' 

डेव शेंडलर यांनी सांगितले की, दोन डोकी असल्यामुळे हा साप फार हळू चालतो. त्यामुळे कोणीही त्याची सहज शिकार करू शकेल. हा साप 8 ते 10 इंचांचा आहे. या सापावर रिसर्च करण्याचा विचार आहे. परंतु, त्यासाठी रवानगी घ्यावी लागेल. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलInternationalआंतरराष्ट्रीय