शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Funny Video: सायकलवरुन माकडांनी मारला फेरफटका, यांना पाहून शोलेच्या जय-वीरुची आठवण येईल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 16:57 IST

Funny Video: सोशल मीडियावर दोन माकडांच्या मैत्रीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

Viral Monkey Video: सोशल मीडियावर अनेकदा माकडं काही ना काही मस्ती करत असल्याचं व्हिडिओ पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन माकडं चक्क सायकल चालवताना दिसत आहेत. समोरचा माकड सायकल चालवत आहे आणि मागे बसलेला माकड सायकलचा आनंद लुटत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला शोलेच्या जय आणि वीरुची मैत्री नक्कीच आठवेल.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन माकडं सायकलवरुन फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये एक माकड समोर उभे राहून सायकल चालवत आहे. सायकलवर मागे एक सीट देखील आहे, ज्यावर दुसरे माकड बसले आहे. स्टेडियमसारख्या ठिकाणी दोघेही सायकलिंगचा आनंद घेत आहेत. व्हिडिओ खरोखरच अप्रतिम आहे, जो तुमचे मन नक्की जिंकेल. 

इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ funny_animal.clips सह अनेक पेजवर शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. फक्त एका पेजवर हजारो लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी लाईक देखील केले आहे. 

टॅग्स :MonkeyमाकडSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके