शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Dance Viral Video: उठा-पटक डान्स! दोन मित्रांचा विचित्र नाच पाहून तुमचंही डोकं चक्रावेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 16:28 IST

एक मित्र दुसऱ्या मित्राला उचलतो नि मग...

Dance Viral Video: डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ समोर आल्यावर त्यांच्या नावाने एक नवा डान्स लोकप्रिय होतो. पण नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोन मित्र अतिशय विचित्र पद्धतीने डान्स करत आहेत. यामध्ये एक मित्र दुसऱ्याला मित्राला उचलून आपटतो तरीही तो मित्र उठून परत नाचताना दिसत आहे.

डान्सचा प्रकार कोणता.. साऱ्यांनाच पडला प्रश्न

वास्तविक, हा व्हिडिओ एका यूजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही मित्र डान्स फ्लोअरवर दिसत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यादरम्यान बॅकग्राउंडमध्ये दबंग चित्रपटाचे गाणे वाजते. नृत्यादरम्यानच, एक मित्र दुसऱ्या मित्राला वर उचलतो आणि त्याला जमिनीवर फेकतो. मग नाचायला लागतो. इतकंच नाही तर तो पुन्हा जवळ येतो आणि पुन्हा उठतो आणि नाचू लागतो. हा क्रम बराच काळ चालू राहतो. हा थप्पड डान्स सध्या व्हायरल झाल्याचे दिसत आहे. ती व्यक्ती ज्या मित्राला मारत आहे, त्यालाही अचानक असे काय होते ते कळत नाही. पाहा व्हिडीओ-

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ पाहून त्या मित्राला मार लागल्याचे काहींना वाटले. पण मागे वाजणारे संगीत इतके जोरात आहे की तो पुन्हा पुन्हा डान्ससाठी उठताना दिसतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे. मित्राला तो सतत का मारतोय असा संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलdanceनृत्यSocial Mediaसोशल मीडिया