शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आत्ताच्या आत्ता काटकोनात वळा! प्रवासी विमान बॅलेस्टिक मिसाईलच्या वाटेत आले अन् खळबळ उडाली, Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 13:47 IST

साऊथ चायना सीमध्ये ही घटना घडली. ते विमान कमर्शिअल फ्लाईट पाथवरूनच उड्डाण करत होते. याच्या खाली चीनच्या नौदलाकडून चाचण्या सुरु होत्या.

बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी सुरु होती, मिसाईल डागले गेले आणि अचानक चीनच्या समुद्रात रडारवर एक प्रवासी विमान दिसू लागले. मोठी धावपळ उडाली, एटीसीने या विमानाला तातडीने ९० अंशांच्या कोनात वळण्याचे आदेश दिले. एटीसी आणि पायलटने प्रसंगावधान राखले आणि मोठा प्रसंग टळला.

साऊथ चायना सीमध्ये ही घटना घडली. ते विमान कमर्शिअल फ्लाईट पाथवरूनच उड्डाण करत होते. याच्या खाली चीनच्या नौदलाकडून चाचण्या सुरु होत्या. यानंतर विमानातून या मिसाईलचा व्हिडीओ काढण्यात आला. तो व्हायरल होत आहे. चीनच्या युद्धनौकेतून प्लान मिसाईलची चाचणी घेण्यात येत होती. या भागात चीन आणि उत्तर कोरिया युद्धसराव करत असल्याने आधीच तणाव होता. यातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली होती. 

कॅथे पॅसिफिक बोईंग 777 या विमानातून हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा दावा करण्यात आला आहे. तर कॅथे पॅसिफिकने अशी कोणती घटना घडली नाही, असे म्हटले आहे. व्हिडिओच्या शूटिंगची खरी तारीख आणि स्थान अज्ञात आहे. या प्रदेशात क्षेपणास्त्र किंवा रॉकेट प्रक्षेपणांशी संबंधित कोणत्याही नोटिस टू एअरमेन (NOTAM) किंवा इतर कोणतेही फोटो नाहीत. चीननेही आपण अशी कोणते मिसाईल फायर केल्याचे नाकारले आहे. 

परंतू, उत्तर कोरियाने 7 मे रोजी पाणबुडीतून लाँच करता येणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली, परंतु ती जागा दक्षिण चीन समुद्रापासून काहीशी दूर होती. उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र प्रक्षेपण जपानच्या उत्तरेकडे जाणार्‍या कॅथे पॅसिफिक विमानाच्या क्रूने पाहिले होते. परंतू हा तेव्हाचा व्हिडीओ आहे हे देखील स्पष्ट होत नाहीय.  

टॅग्स :chinaचीनnorth koreaउत्तर कोरिया