शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

ऐकावं ते नवलंच! ट्रक ड्रायव्हर ते YouTube स्टार; महिन्याला 5 ते 10 लाख रुपयांची कमाई...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 18:09 IST

चार वर्षांपूर्वी महिन्याला 25-30 रुपये कमावणारे राजेश आज लाखो रुपयांची कमाई करत आहेत.

R Rajesh Vlogs : सोशल मीडियाच्या जगात कुणीही, कधीही फेमस होऊ शकतो. तुमचा कंटेट लोकांना आवडला, तर ते तुम्हाला एका रात्रीत प्रचंड प्रसिद्धी अने पैसा मिळवून देतात. झारखंडमधील एका ट्रक ड्रायव्हरच्या बाबतीत असेच घडले आहे. 20 वर्षांपासून ट्रक चालवणारे राजेश रवानी आपल्या कंटेटच्या जोरावर इतके लोकप्रिय झाले की, कधीकाळी महिन्याला 25-30 हजार रुपयांची कमाई करणारे राजेश आज 5-10 लाख रुपयांची कमाई करत आहेत. 

वडिलांच्या पावलावर पाऊल...राजेश रवानी यांनी अलीकडेच YouTube मुलाखतीत आपल्या आयुष्याबद्दल सांगितले होते. झारखंडमधील जामतारा या छोट्या शहरात त्यांचा जन्म झाला, परंतु नंतर त्यांचे कुटुंब रामगडमध्ये स्थायिक झाले. राजेशचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते आणि कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी त्यांच्या वडिलांनी ट्रक ड्रायव्हर म्हणून काम सुरू केले. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत राजेश यांनीही ट्रक ड्रायव्हरचा व्यवसाय निवडला.

अशी केली YouTube चॅनेलची सुरुवातराजेश रवानी यांचे Youtube वर 'R Rajesh Vlogs' या नावाने चॅनेल आहे. चार वर्षांपूर्वी त्यांनी या चॅनेलची सुरुवात केली होती. या चॅनेलवर ते फूड आणि ट्रॅव्हल व्लॉगचे व्हिडिओ पोस्ट करतात. हळुहळू त्यांना प्रसिद्धी आणि पैसा मिळायला लागला. सध्या त्यांच्या चॅनेलवर 1.87 मिलियनहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. 25 वर्षांपासून ट्रक चालवणारे झारखंडमधील राजेश रवानी आज यूट्यूब स्टार बनले आहेत. 

YouTube मधून किती कमाई होते?एका मुलाखतीत राजेश यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाने त्यांना यूट्यूब चॅनेलबद्दल माहिती दिली आणि त्यानेच चॅनेल सुरू करुन दिले. मुलाने वडिलांचे स्वयंपाक करतानाचे व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली. हळुहळू लोकांना हे व्हिडिओ खूप आवडायला लागले. सध्या राजेश रवानी यूट्यूबच्या माध्यमातून महिन्याला 4 ते 5 लाख रुपयांची कमाई करतात. ही कमाई कमी-जास्त होत राहते. एखाद्या महिन्यात त्यांची कमाई 10 लाखांपर्यंत जाते. याच कमाईतून राजेश यांनी गावी एक कोटी रुपयांचे घरही बांधले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूब