शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीच्या पिल्लाचा 'हा' व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले; असं काय झालंय?, पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 18:25 IST

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक हत्तीचं पिल्लू कठडा ओलांडून वर चढण्यासाठी प्रयत्न करत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर प्राण्याच्या आणि पक्ष्यांच्या मुक्त संचाराचे व्हिडीओ व्हायरल  होत आहे. ऐरवी माणसांना पाहून धूम ठोकणारे प्राणी, आता शुकशुकाट असलेल्या रस्त्यांवर गर्दी करू लागले आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण  हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्सना मात्र राग अनावर झाला आहे.

आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुमचं मन भरून येईल. या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रचरमुळे वन्य जीवांना अडथळा निर्माण होत आहे. त्यासाठी वनविभागाजवळील वन्य जीवांचाही विचार करायला हवा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक हत्तीचं पिल्लू कठडा ओलांडून वर चढण्यासाठी प्रयत्न करत आहे. रस्त्याच्या काठाला उभारण्यात आलेले कठडे  हत्तीच्या पिल्लासाठी अडचण निर्माण करणारे आहे. काही लोकांनी सांगितले की, रस्त्यांच्या कडेला कॉरिडोर बांधायला हवेत. 

या पूर्ण व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हत्ती सहजतेने रस्ता ओलांडत आहेत. परंतू लहानग्या पिल्लाला मात्र रस्ता ओलांडायला त्रास होत आहे. या मानवनिर्मीत समस्येला पार करण्याचा प्रयत्न हत्तीचं पिल्लू करत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहत असलेल्या लोकांना प्रचंड राग आला आहे.  हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना जाणीव झाली की, पक्क्या रस्त्यांसोबतच प्राण्यांना ये जा करण्याकरिता कच्चे रस्ते ही असायला हवेत. 

CoronaVirus News : धूम्रपान करता?, वेळीच व्हा सावध; कोरोनाचा आहे सर्वाधिक धोका

तुम्हालाही सतत मास्क लावल्यानंतर गुदमरतं का?; प्रवासात मास्क वापराचा की नाही, जाणून घ्या

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके