शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

....या कारणामुळे लोक जमिनीत गाडताहेत २ हजार जोडी पांढऱ्या अंडरवेअर; कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 18:29 IST

Trending Viral News in Marathi : २ हजार पांढऱ्या रंगाच्या अंडरवेअर्सना जमीनीत  गाडलं जात आहे.  

माती तपासून पाहण्याचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला माहीत असतील. आज आम्ही तुम्हाला असाच एका आगळावेगळा प्रकार सांगणार आहोत. मातीची गुणवत्ता तपासण्याचा युनिक एक्सपेरिमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शास्त्रज्ञ कधी लॅबमध्ये तर कधी शेतात मातीची तपासणी करतात. स्विट्जरलँडमध्ये  २ हजार पांढऱ्या रंगाच्या अंडरवेअर्सना जमीनीत  गाडलं जात आहे.   जेणेकरून या माध्यमातून मातीच्या गुणवत्तेबाबत माहिती मिळवता येऊ शकते. 

रिपोर्ट्सनुसार स्विट्जरलँडमध्ये शेतकरी आणि बाग मालक मातीची  क्वालिटी चाचणी करण्यासाठी २ हजार पांढच्या रंगाच्या अंडरवेअरर्स जमिनीत गाडत आहेत. स्टेट रिसर्च इंस्टिट्यूट  एग्रोस्कोप या अभासात सहभागी असलेल्या स्वयंसेवकांनी मातीला गाडण्यासाठी  २ हजार जोडी पांढऱ्या अंडरवेअर पाठवल्या आहेत. काही वेळानंतर या कपड्यांना बाहेर काढून चाचणी केली जाणार आहे. सुक्ष्म जीवांनी या कपड्यांना किती प्रमाणात नुकसान पोहोचवलं हे पाहिलं जाणार आहे. बाबो! पैसै दिले नाही म्हणून 'ती'नं भावाला लग्नाला बोलवलचं नाही; अन् १ वर्षानंतर त्याला कळलं तेव्हा.....

इकोलॉजिस्ट आणि या प्रोजेक्टचे प्रमुखे मार्सेल फॉन डेय हेइयन यांनी सांगितले की, ''या प्रकारचा प्रयोग कॅनडामध्ये करण्यात आला होता. याआधी टि बॅग्सचा मातीत गाडून संशोधन केलं जात होतं. आता अंडरवेअरच्या प्रयोगानंतर याचे परिक्षण करण्यासाठी मातीचे नमुने घेण्यात येणार आहेत. जर या अंडरवेअरमध्ये जास्त छिद्र असतील तर माती जास्त चांगली आहे, असा याचा अर्थ होतो. जपानमध्ये काही पुरूष नेते प्रेग्नेंट महिलांसारखे का फिरत आहेत? जाणून घ्या कारण......

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके