शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Woman carry husband : ऐकावे ते नवलंच! ....म्हणून इथं पतीला पाठीवर बांधून धाव धाव धावतात महिला; कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 14:23 IST

Trending Viral News in Marathi : या स्पर्धेत महिला आणि पुरूषांचा समावेश असतो. यातून महिला पुरूषांपेक्षा कमी नाहीत, असंच काहीसं सिद्ध होतं. 

महिला आणि पुरूषांना समान दर्जा मिळावा दोन्ही समान आहेत. या मुद्द्यावर नेहमीच वाद विवाद होताना पाहायला मिळतात.  भारतातच नाही तर जगभरातील प्रत्येक देशात या मुद्द्यावर वाद  झालेले पाहायला मिळतात. पण नेपाळमध्ये वेगळ्याच पद्धतीनं या मुद्द्यावर बोललं जातं. यासाठी एका स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेत महिला आणि पुरूषांचा समावेश असतो. यातून महिला पुरूषांपेक्षा कमी नाहीत, असंच काहीसं सिद्ध होतं. 

इंडिया टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी  नेपाळच्या देवघाट परिसरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महिलांनी आपल्या पतीला पाठीवर घेत पळण्याचा प्रयत्न केला. समानता आणि जागरूकता वाढवण्यासाठी पतीला पाठीला बांधून धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या १०० मीटर मॅराथॉनमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील १६ जोडप्यांनी भाग  घेतला होती. त्यातील एका महिलेनं  सांगितले की, 'मी खूप साहस आणि निष्ठेनं इथे आली आहे. मी आतापर्यंत जिंकू शकलेली नाही पण महिलांची प्राथमिकता आमि सन्मान हा माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. '' आग लागलेल्या जंगलात अचानक बसरल्या पावसाच्या सरी; आनंदाच्या भरात महिला पोलिसानं धरला ठेका; पाहा व्हिडीओ

नेपाळची राजधानी काठमांडूपासून १५० किलोमीटर अंतरावर  या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं.   ही शर्यंत पाहण्यासाठी लांबून लांबून लोक आले होते. दुर्गा बहादुर थापा (Durga Bahadur Thapa) या शर्यतीचे आयोजक होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या शर्यतीमागचं कारण स्त्री पुरूषांना समान वागणूक मिळणं हेच आहे. या शर्यतीत सहभागी असलेल्या स्पर्धकांना कोणतंही बक्षिस दिलं जात नाही. फक्त एक प्रमाणपत्र   दिलं जातं. काय सांगता? २९ हजार लिटर दारू उंदरांनी संपवली; पोलिसांचा दावा वाचून तुम्हीही व्हाल अवाक्....

टॅग्स :NepalनेपाळWomenमहिलाSocial Viralसोशल व्हायरल