शहरं
Join us  
Trending Stories
1
उरफाटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
2
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
3
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
4
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
5
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
6
"त्याला कशाला दोष देता?"; सुनील गावसकरांनी घेतली गौतम गंभीरची बाजू, दोषी कोण तेही सांगितलं
7
"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
8
“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
9
“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
10
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
11
Virat Kohli: कोहली विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर; शतक ठोकताच बनेल क्रिकेटचा हुकमी 'ऐक्का'!
12
एकाच झटक्यात चांदी १६०० रुपयांपेक्षा अधिक महागली, सोन्याचे दरही वाढले; पाहा १४ ते २४ कॅरेट Gold रेट
13
लडाखबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; उपराज्यपालांकडून 'हे' अधिकार काढून घेतले...
14
"थकून घरी गेल्यावर नवरा बायकोने मच्छरदाणीत झोपा"; बांधकाम कामगारांवर बोलताना गिरीश महाजन यांचा सल्ला
15
बँक ग्राहकांनो लक्ष द्या! डिसेंबरमध्ये तब्बल १८ दिवस बँका बंद; सलग ५ दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कामे खोळंबणार!
16
“OBC आरक्षणावरील टांगती तलवार कायम; भाजपा सरकारने दिशाभूल केली”; विजय वडेट्टीवारांची टीका
17
SMAT 2025 : प्रितीच्या संघातील पठ्ठ्याचा स्फोटक अवतार! शाहरुखच्या मिस्ट्री स्पिनरची धुलाई (VIDEO)
18
Meesho IPO: ₹२.८४ कोटींचे होणार ₹५२४५ कोटी; Meesho IPO बदलणार 'या' लोकांचं नशीब
19
Deepika TC : "फेकलेली फळं खाऊन..."; शेतमजूर बापाची लेक वर्ल्ड चॅम्पियन, दीपिका टीसीचा संघर्षमय प्रवास
20
Datta Jayanti 2025: 'दत्त येवोनिया उभा ठाकला' हा अनुभव तुम्हालाही येईल, 'अशी' घाला आर्त साद!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: तरुणाने उंचावरून घेतली उडी, पण वेळेवर पॅराशूट उघडलंच नाही, त्यापुढे जे झालं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:11 IST

Parachute Stunt gone wrong viral video: त्यापुढे जे घडले ते काळजाचा ठोका चुकवणारे होते

Parachute Stunt gone wrong viral video: आजकाल लोक स्टंटबाजीच्या मागे लागण्यात वेडेपणाच्या मर्यादा ओलांडताना दिसतात. एक छोटीशी चूकदेखील जीवावर बेतू शकते याची त्यांना कल्पना असते. पण तरीही ते असे वागतात. नको ते धाडस करताना अनेकांना गंभीर अपघातांना सामोरे जावे लागते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. या व्हिडिओमध्ये एक माणूस उंचावरून मारतो पण त्याचे पॅराशूट वेळेवर उघड नाही. त्यापुढे जे घडते ते काळजाचा ठोका चुकवणारे आहे.

व्हिडिओमध्ये एक माणूस अचानक खूप उंचीवरून उडी मारतो. काही सेकंदांसाठी सर्वकाही सामान्य दिसते, पण तो उतरण्याच्या बेतात असताना पॅराशूट उघडण्याचा प्रयत्न करतो, त्याला पॅराशूट उघडायचे असते पण त्यासाठी तो थोडासा उशीर करतो. यामुळे इतक्या वरून उडी घेतलेला व्यक्ती चक्क जोरात पाण्यात आदळतो. पाण्यात पडायच्या दोन सेकंद आधी त्याचे पॅराशूट उघडते पण तोवर उशीर झालेला असतो. त्यामुळे तो पाण्यात आपटतो. त्या माणसाला किती गंभीर दुखापत झाली आहे याची कल्पना नाही, पण असे दिसते की तो बराच जखमी झाला असावा. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाहा व्हिडीओ-

हा भयानक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @alkuran1650 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "धक्कादायक क्षण. आता जीवंत वाचणे अशक्य आहे असे दिसते. तुम्हाला काय वाटते?" १५ सेकंदांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. यावर भरपूर प्रतिक्रियाही आल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Stunt gone wrong: Man jumps, parachute fails, plunges into water.

Web Summary : A viral video shows a man jumping from a great height, his parachute failing to open in time. He plummets into the water, opening the parachute moments before impact. The extent of his injuries is unknown, but the video is shocking.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडिया