शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
4
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
5
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
6
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
7
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
8
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
9
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
10
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
11
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
12
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
13
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
14
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
15
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
16
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
17
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग
18
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
19
Social Viral: बीडच्या ZP शाळेचा पॅटर्न: मधल्या सुट्टीत सुलेखन आणि रंगोळीचे प्रशिक्षण, सरपंचांचेही पाठबळ!
20
‘फडणविसांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे, नुकसानग्रस्त महाराष्ट्रासाठी  मोदींनी विशेष पॅकेज द्यावे’, काँग्रेसची मागणी   

VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 16:04 IST

bird swallows live snake video: या व्हिडीओमध्ये एक पक्षी एका जिवंत सापाला गिळून टाकताना दिसतोय

bird swallows live snake video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. कधी एखादी व्हिडीओ क्लिप व्हायरल होते, तर कधी एखादे गाणे चर्चेत येते. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्येही अनेक प्रकार दिसून येतात. त्यापैकी काही व्हिडीओ पाहून आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये एक पक्षी चक्क जिवंत सापाला गिळून टाकतो असे दिसतेय.

एका पक्ष्याचा खूपच धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो जिवंत साप पूर्णपणे गिळताना दिसतो. ही घटना सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आणि जणू काही निसर्गानेच त्या पक्ष्याला सगळी ताकद देऊन टाकलीये असे दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, साप जमिनीवर सरकत असताना पक्षी एकदम झपाट्याने हल्ला करतो. त्यानंतर पक्षी सापाला चोचीत धरतो आणि संपूर्ण साप जिवंतपणे गिळून टाकतो. फक्त सापाचा तोंडाचा थोडासा भाग बाहेर राहतो. पाहा व्हिडीओ-

हा व्हिडिओ X वर @TheeDarkCircle या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सुमारे २२ सेकंदांची ही क्लिप आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ १० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याला हजारो लोकांनी लाईक, शेअर आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांच्या प्रतिक्रियेत काहींनी म्हटले आहे की, जंगलचा नियमच आहे मोठा लहानावर सहज विजय मिळवतो. तर काहींनी हे दृश्य अतिशय भयावह असल्याची प्रतिक्रियाही दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shocking video: Bird swallows live snake whole; viewers stunned.

Web Summary : A viral video shows a bird swallowing a live snake whole. The bird quickly attacks, grabs the snake, and swallows it. The shocking clip has garnered millions of views, with some calling it nature's harsh reality.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाsnakeसाप