शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:37 IST

lioness buffalo fight video: अचानक अनेक सिंहिणी तिथे दिसतात, त्यानंतर तर चमत्कारच घडतो

lioness buffalo fight video: सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात, त्यामुळे सिंहिणीला जंगलची राणी म्हणतात. वन्यप्राण्यांपैकी कुणीही सिंहीणीशी सहसा वैर घ्यायला जात नाही. कारण सिंहापेक्षाही सिंहिण कुशल शिकारी असल्याचे मानले जाते. परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिंहिणींच्या गटाला म्हशींचा कळप पुरून उरल्याचे दिसते. म्हशींचा कळप एक रेडकूला सिंहिणींच्या तावडीतून कसा सोडवतो, ते या व्हिडीओमध्ये दिसते. त्यातही महत्त्वाचे म्हणजे यातून एकीचे बळ स्पष्ट दिसते.

व्हिडिओत दिसते की, सिंहिणींचा एक गट म्हशीच्या रेडकूवर हल्ला करतो. जवळच असलेली रेडकूची आई म्हणजेच म्हैस त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. सिंहिण रेडकूला आपल्या पकडीत धरतच असते, तितक्यात एक म्हैस आपल्या शिंगांनी सिंहिणीवर हल्ला करते आणि तिला उडवते. त्यानंतर हळूहळू जसा कॅमेरा दूर जातो तसे, त्या माळरानावर खूप सिंहिणी असल्याचे दिसते. त्यामुळे आता रेडकू सिंहिणीच्या तावडीतून वाचणे शक्य नाही असेच वाटते. पण त्यानंतर लगेचच कॅमेरा आणखी दूर जातो तेव्हा म्हशींचा मोठा कळप तेथे असल्याचे दिसते. त्यानंतर थोडा वेळ म्हशी आणि सिंहिणी या दोन गटात लढाई होते. त्यात काय घडतं, पाहा व्हिडीओ-

म्हशींनी दाखवलं एकीचे बळ

हा अंगावर काटा आणणारा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर @Predatorvids या आयडीने शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आईच्या शक्तीला कधीही कमी लेखू नका! त्यांचे साथीदार त्यांच्या मदतीला येतातच. हा ४९ सेकंदांचा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून, अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडिया