शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
3
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
4
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
5
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
6
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
7
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
8
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
9
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
10
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
11
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
12
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
13
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
14
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
15
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
16
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
17
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
18
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
19
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
20
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: जिममध्ये वजन उचलताना अचानक तोल गेला, मुलीच्या मानेवर पडला वजनदार बार अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 12:22 IST

Gym Accident Viral Video : एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तो व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

Gym Accident Viral Video : सोशल मीडियावर तुम्ही जिममधील अनेक व्हिडीओ पाहिले असतील. मध्यंतरीच्या काळात जिममध्ये झालेल्या अपघाताचेही व्हिडीओ व्हायरल झाले होते. जिममध्ये ट्रेनर्सच्या देखरेखीखाली वर्कआऊट करण्याचे सल्लेही दिले जातात. असे असूनही, अद्याप जिममधील अपघातांचे प्रमाण म्हणावे तितके कमी झालेले नाही. अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तो व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

समतोल बिघडला अन् घडू नये ते घडले...

व्हिडिओच्या सुरुवातीला जिममध्ये अनेक लोक विविध व्यायाम करताना दिसतात. त्यानंतर एक तरुणी जड वजनाचे बारबेल (बार) उचलण्याचा प्रयत्न करते. ती वजन उचलत असताना तिच्या आसपास मदतीला कुणीच नसते. तशातच तिचा तोल जातो आणि वजनाचा बार तिच्या मानेवर पडतो. तिच्या मानेवरचा दणका इतका जोरदार असतो की, की जागच्या जागी बेशुद्ध पडते. त्यााक्षणी मुलगी जमिनीवर कोसळते आणि पडल्यानंतर तिच्या शरीराची कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. पाहा व्हिडीओ-

घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मुलगी जमिनीवर कोसळल्यानंतर आसपासचे लोक तिला उचलण्यासाठी धावतात. ते तिला उठवण्याचा प्रयत्न करतात. पण मुलगी बेशुद्ध पडल्याचे दिसते. त्यापुढे काय घडते याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. हा व्हिडीओ wildcctv नावाच्या अकाऊंटवरून एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टवर लोक विविध कमेंट करताना दिसत आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Gym accident: Girl collapses after weightlifting bar falls on neck.

Web Summary : A gym accident video shows a girl collapsing after a weightlifting bar falls on her neck. She loses balance while lifting heavy weights without supervision and immediately collapses. Bystanders rush to help, but she appears unconscious. The incident, captured on CCTV, is sparking concern.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाAccidentअपघात