शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

Viral video : चालत्या गाडीतून मागच्यामागे पडला चिमुरडा; समोर आला काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 4:23 PM

Trending Viral Video in Marathi : ज्या गाडीतून हा चिमुकला पडतो. त्या गाडीतून एक व्यक्ती धावत धावत मागे आणि मग...

जर तुम्ही लहान मुलांना घेऊन प्रवास करत असाल तर तुम्ही हा व्हिडीओ पाहायलाच हवा. कारण प्रत्येक लहान मुलगा या मुलाप्रमाणे नशीबवान नसतो. हा व्हिडीओ द सन द्वारे पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही  पाहू शकता  चालत्या कारमधून एक लहान मुलगा खाली पडला.  मंगळवारी शिरीन खान यांनी ही व्हिडीओ क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे.  सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त व्हूज मिळाले असून १ हजारांपेक्षा जास्त  लाईक्स मिळाले आहेत. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता लाल दिव्याच्या अनेक गाड्या पुढे जात आहेत. अचानक एका  कारची डिग्गी उघडते आणि त्यातून एक चिमुकला खाली पडतो.  ही घटना पाहताच आजूबाजूची दुसरी वाहनं थांबतात . त्यानंतर  ज्या  गाडीतून हा चिमुकला पडतो. त्या गाडीतून एक व्यक्ती धावत धावत मागे  येते आणि आपल्या बाळात उचलून घेऊन जाते. गाडीतून पडल्यानंतर हा चिमुकला स्वतःचं उभा राहून चालू लागतो. दिवसाला फक्त १ केळी खाल्यानं वजन कमी होण्यासह मिळतात हे फायदे; या प्रकारचं केळं सगळ्यात जास्त गुणकारी

व्हायरल झालेला हा व्हिडीओ एक वर्ष  जुना असल्याचं सांगितलं  जात आहे. मागच्या वर्षी हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.  ही घटना केरळची असल्याचे सांगितले जात आहे.  आपीएस अधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ ट्विट करत लहान मुलांसह प्रवास करताना चाईल्ड सिट बेल्ट गरजेचा असल्याचे सांगितले आहे.  कारण निष्काळजीपणामुळे जीवसुद्धा जाऊ शकतो. जबरदस्त! पठ्ठ्यानं लाकडापासून बनवली रॉयल एन्फिल्ड बुलेट; रियल बुलेटपेक्षा भारी लूक पाहून व्हाल अवाक्

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAccidentअपघातcarकार