शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

ओलांडू नका ही लक्ष्मण रेषा, ट्रक चालकाची भन्नाट युक्ती; Video पाहून कमालच कराल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 16:20 IST

रस्त्यांवर होणारे अपघात टाळण्यासाठी ट्रक चालकाने भन्नाट आयडिया केली आहे.

Social Viral : दरवर्षी रस्ते अपघातात जगभरात लाखो लोकांचा जीव जातो. बहुतांश बरेच अपघात हे ओव्हरटेक करण्याच्या नादात होतात. अशा प्रकारे अपघात होऊ नये म्हणन एका ट्रक चालकाने भन्नाट शक्कल लढवली. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हायरल होणारा व्हिडीओ चर्चेच्या मुद्दा बनलाय. हा व्हिडीओ जपानमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. सामान भरून जात असलेल्या ट्रकच्या मागे काही मीटर अंतरावर एक हिरव्या रंगाची लेझर लाईटची रेष दिसते. हीच सुरक्षेची लक्ष्मणरेषा म्हणता येईल.

या ट्रक चालकाने त्याच्या ट्रकच्या मागच्या बाजुला काही लेझर दिवे लावले आहेत. ही रेषा ओलांडू नका आणि  सुरक्षित अंतर ठेवून गाडी चालवा. अचानक गाडी थांबवल्यास मागच्या गाडीचा अपघात होणार नाही असं त्या चालकाचे मत आहे. 

एक्सवर एका यूजरने हा व्हिडीओ शेअर केलाय. शिवाय या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया