शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

केवळ एक रूपयात चमकदार होतील घरातील सीलिंग फॅन, लगेच करा 'हा' सोपा उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 12:09 IST

Fan Cleaning Tips : किचनमधील धुरामुळे त्यावर थोडं तेलही जमा होतं आणि मग धूळ आणखी घट्टपणे फॅनवर जमा होते. ही धूळ काढणं फारच अवघड काम असतं. पण यावर एक सोपा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Fan Cleaning Tips : अनेक लोकांना रोज घराची साफ-सफाई करणं आवडतं. वेगवेगळे सणवार असले की, लोक घराची स्वच्छता करतात. आता रक्षाबंधन आहे. अशात घरात पाहुणे येतात. मग घराची सफाई तर करावीच लागते. अनेकांच्या घरात सीलिंग फॅनवर खूपसारी धूळ जमा होत असते. किचनमधील धुरामुळे त्यावर थोडं तेलही जमा होतं आणि मग धूळ आणखी घट्टपणे फॅनवर जमा होते. ही धूळ काढणं फारच अवघड काम असतं. पण यावर एक सोपा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जर तुम्हीही नेहमीच घराची सफाई करत असाल तर सीलिंग फॅन स्वच्छ करणं विसरू नका. केवळ एक रूपया खर्च करून तुम्ही फॅनची स्वच्छता करू शकता. आज आम्ही फॅनवरील धूळ साफ करण्यासाठी एक सोपा उपाय सांगणार आहोत. 

घरात कचरा न करता स्वच्छ करा फॅन

सगळ्यात आधी तर फॅनवरील धूळ साफ करा. जर स्वच्छता करताना घरात धूळ होत असेल तर खाली काहीतरी टाका. पेपर टाकू शकता. जेणेकरून धूळ जमिनीवर पडणार नाही. 

एक रूपयाचं क्लींजर

फॅन केवळ पुसून चांगल्या पद्धतीने स्वच्छ होत नाहीत. त्यावर धुळीचे काळे डाग पडलेले असतात. ते काढायला खूप मेहनत घ्यावी लागते. हे डाग तुम्ही एक रूपयाच्या शाम्पूच्या पाऊचने दूर करू शकता. यासाठी एका भांड्यात शाम्पू टाका, अर्धा चमचा मोहरीचं तेल टाका आणि अर्धा ग्लास पाणी टाका. याचं चांगलं मिश्रण तयार करा.

यानंतर शाम्पूचा वापर करून तयार केलेल्या या मिश्रणाने तुम्ही फॅन स्वच्छ करण्यासाठी एका सूती कापड घ्या किंवा स्पंज घ्या. स्पंज मिश्रणात बुडवून एक एक करून फॅनचे ब्लेड स्वच्छ करा. २ ते ३ मिनिटे त्यांवर हे मिश्रण राहू द्या. नंतर सूती कापड हलका भिजवून फॅनचे ब्लेड साफ करा. याने फॅन चमकू लागेल.

कमी खर्चाची आणखी एक आयडिया

काहीच खर्च न करता तुम्हाला घरातील सीलिंग फॅन चमकवायचे असतील तर घरातील व्हाईट व्हिनेगर आणि डिशवॉश मिक्स करून एक मिश्रण तयार करा. त्यात थोडं पाणी टाका. स्पंजच्या मदतीने फॅनचे ब्लेड स्वच्छ करा. नंतर एक कापडाने ब्लेड पुसून घ्या. फॅन नवीन आणि चमकदार दिसू लागतील.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके