शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरवर बसलेल्या शेतकऱ्यांवर वाघाने केला हल्ला, पहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 19:21 IST

या व्हिडीओतील वाघाची झेप थरकाप उडवणारी आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. दरम्यान माणसं सध्या घरी असली तरी मुकी जनावरं मात्र मुक्त संचार करताना दिसून येत आहेत. अलिकडे सोशल मीडियावर वाघ, बिबट्या इतर वन्य प्राण्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या असाच एका वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरवर काही शेतकरी बसले आहेत. या शेतकऱ्यांवर  वाघाने हल्ला केला आहे. पण शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे त्यांनी आपला जीव वाचवला. वाघाने केलेल्या या हल्ल्यामुळे तीन लोक जखमी सुद्धा झाले आहेत. हा व्हिडीयो एएनआयने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.(हे पण वाचा-Video : लॉकडाऊनमध्ये माणसं घरात अन् वाघ आपल्या कुटुंबासह थेट तलावात)

सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. घटनास्थळी वनविभाागाचे अधिकारी पोहोचले होते. लोकांनी या व्हिडीयोवर अनेक कमेंट्स दिल्या आहेत. 'एक था टायगर' अशी कमेंट एका ट्विटर युजरने दिली आहे. या व्हिडीओतील वाघाची झेप थरकाप उडवणारी आहे. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असताना एकिकडे प्राण्यांचा वाढलेला मुक्त संचार आणि  माणसांवर होणारे हल्ले चिंतेची बाब ठरत आहेत. (हे पण वाचा-CoronaVirus News : मुक्या जनावरांना समजलं; माणसांना कधी कळणार? फोटो झाला व्हायरल)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलwildlifeवन्यजीव