शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Tiger Attack Video: हत्तीवर बसलेल्या महावतावर वाघाचा जीवघेणा हल्ला; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 20:35 IST

Tiger Attack Video: अचानक वाघाने हल्ला केल्याने हत्तीही घाबरुन ओरडायला लागतात.

Tiger Attack Video: सोशल मीडियावर प्राण्यांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ अतिशय भीतीदायक असतात. या विशेषतः वाघांच्या हल्ल्याचे व्हिडिओ अंगावर टाके आणणारे असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात हत्तीवर बसलेल्या महावतावर वाघ उडी मारुन हल्ला करतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ जुना आहे, पण ट्विटरवर नव्याने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ काझीरंगा नॅशनल पार्कमधील असल्याचे बोलले जात आहे. पण, याची पुष्टी होऊ शकलेली नाही. या व्हिडिओमध्ये अनेक हत्तींवर बसून पर्यटक सफारीचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. यावेळी उंच गवतातून अचानक वाघ येतो आणि झेप घेऊन हत्तीवरील महावताला खाली पाडण्याचा प्रयत्न करतो. 

सुदैवाने महावत हत्तीवरुन पडत नाही. पण, यादरम्यान तो वाघ महावताला पंजा मारुन गंभीर जखमी करतो. विशेष म्हणजे, वाघाने हल्ला करताच तिथे उपस्थित सर्व हत्ती घाबरुन सैरावैरा पळायला लागतात. दुसऱ्या एका हत्तीवर बसलेल्या व्यक्तीने हा व्हिडिओ त्याच्या कॅमेऱ्यात शूट केला. या घटनेत महावताच्या हाताला वाघाचा पंजा लागल्याने गंभीर दुखापत होते. 

टॅग्स :TigerवाघSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके