शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत कसे वागता? या फोटोत तुम्हाला प्रथम काय दिसले यावर ठरेल उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 11:32 IST

घर, झाड की चंद्र की अजून काही, याचं उत्तर तुम्ही हे चित्र पाहून द्यायचं आहे. मनातील भावना जाणून घेण्यासाठी हे चॅलेंज नक्की घ्यायला हवं. तुम्हाला या चित्रामध्ये नक्की काय दिसलं सांगा.

सोशल मीडियावर अनेक चॅलेंज व्हायरल होत असतात. मात्र आज आम्ही असं एक चॅलेंज आणलं आहे जे तुमच्या मनातील भावना काय आहेत ते ओळखू शकणार आहे. हे चित्र युक्रेनचा कलाकार ओलेग शुप्लियाक याने काढलं आहे.

हे चित्र नीट पाहा यामध्ये तुम्हाला पाहताच क्षणी काय दिसलं? घर, झाड की चंद्र की अजून काही, याचं उत्तर तुम्ही हे चित्र पाहून द्यायचं आहे. मनातील भावना जाणून घेण्यासाठी हे चॅलेंज नक्की घ्यायला हवं. तुम्हाला या चित्रामध्ये नक्की काय दिसलं सांगा.

1. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा घर दिसलं तर...तुमच्यासाठी सुरक्षा फार महत्त्वाची आहे. अशा व्यक्तींना फार जोखीम उचलायला आवडत नाही. तुम्ही पार्टनरसोबत असता तेव्हा तुम्हाला आधार वाटतो. पार्टनरने नेहमी तुमच्यासोबत असावं असं या व्यक्तींना वाटत असतं. त्यांच्यासाठी खाणं, जेवण करायला या व्यक्तींना आवडतं. प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक रहस्यमय पद्धतीचा वापर करतात. 

2. तुम्हाला फोटो पाहिल्यावर पहिल्यांदा चंद्र दिसला तर...तुम्ही खूप स्वप्न पाहता. ह्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तुम्ही कायम प्रयत्न करता. लिहिणं, वाचणं, डान्स करणं तुम्हाला खूप आवडतं. तुम्हाला जबाबदारीची जाणीव आहे. 

3. तुमचं लक्ष लांडग्याकडे गेलं तर...तुम्ही उत्कट आहात तुमचं मन सांगेल तसंच तुम्ही करता. तुमच्या मनातील खदखद सांगण्यासाठी तुम्हाला कोणाचातरी आधार हवा असतो. 

4. तुम्हाला या चित्रात पहिल्यांदा झाडं दिसली तरया व्यक्ती अत्यंत भावनिक असतात. तुमच्या पार्टनरबद्दल काळजी, भीती तेवढीच वाटते त्यामुळे तुम्ही त्यांच्या संपर्कात राहाल. तुम्ही पार्टनरसोबत तुमचं मत, विचार शेअर करता. तुम्ही पार्टनरसाठी सतत उपलब्ध असता. त्याचा भावनिक आधार बनता. 

5. तुम्हाला पुरुषाचा चेहरा दिसला तरतुम्ही दुसऱ्याबाबत खूप सजग आहात. तुम्ही निवडलेलं लक्ष्य इतरांच्या तुलनेत लवकर पूर्ण करण्यावर भर देता. तुम्ही स्वभावाने खूप चांगले आहात. तुम्ही आपल्या लोकांसाठी वेळ काढता. तुमच्या आयुष्यात तुम्ही पार्टनरला आणि आपल्या माणसांना फार महत्त्व देता. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया