शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हे जरा जास्तच झालं! घराच्या सफाईसाठी काकू चक्क खिडकीवर चढल्या, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 16:57 IST

महिलेचा सफाई करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Social Media Viral Video: दिवाळीनिमित्त बहुतांश लोक घरांची साफसफाई करत असतात. विशेषतः घरातील महिला घराच्या कानाकोपऱ्याची सफाई करतात. अशाच एका महिलेचा सफाई करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमधील महिला घराच्या सफाईसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातल्याचे दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला जीवाची पर्वा न करता खिडकीबाहेर येते आणि खिडकीच्या काचा पुसते. यावेळी ती फक्त हाताच्या आधाराने खिडकीबाहेर उभी राहते आणि कपड्याने खिडकीची सफाई करते. यादरम्यान समोरील इमारतीमधून एका व्यक्तीने त्या महिलेचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

व्हायरल व्हिडिओ @sagarcasm नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 13 लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर एक कॅप्शनही शेअर करण्यात आली आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे- 'माता लक्ष्मी या महिलेच्या घरी आल्या नाहीत, तर कोणाच्याच घरी येणार नाहीत...' या व्हिडिओवर अनेक यूजर्सच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके