शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Video: मुलगी गळ्यात पडली! नवरीच्या सोडा, नवरदेवाच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन खतरनाक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 08:36 IST

दुसरीकडे नववधूचा अंदाज पाहून देखील लोक हसत आहेत. काही म्हणत आहेत की हे प्रेम नाही तर मजबुरी वाटत आहे.

लग्नात फोटोशूटची भलतीच क्रेझ असते. कोण समुद्रावर कोण गार्डनमध्ये अशा ठिकाणी जाऊन फोटो शूट करतात. लग्नामध्ये तर लग्न लागल्यानंतप वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो काढतात ते वेगळेच. ते पाहून बघणाऱ्यांचे चांगले मनोरंजन होते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर आयपीएस अधिकाऱ्याने कमेंट केली आहे. 

या व्हिडीओमध्ये नवरदेवाच्या गळ्यात दोन हात घालून नववधू पाठीमागे तोल गेलेली दाखविली आहे. या पोझमध्ये फोटोग्राफरला फोटो काढायचे होते. तो तसे काढताना दिसत आहे. परंतू, याचवेळी नवरदेवाचा चेहरा पाहण्यासारखा आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उतरलेला आहे. 

दुसरीकडे नववधूचा अंदाज पाहून देखील लोक हसत आहेत. काही म्हणत आहेत की हे प्रेम नाही तर मजबुरी वाटत आहे. तर काही युजर्सनी डॉक्टरला बोलवून नवरदेवाला तपासा असे म्हटले आहे. पहा हा व्हिडीओ...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल