शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पठ्ठ्यानं कुत्रासमोर ठेवला नकली वाघ; अन कुत्र्यानं दिली 'अशी' जबरदस्त रिएक्शन, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 15:57 IST

Viral Video in Marathi : वाघाला कुत्र्यासमोर ठेवल्यानंतर कुत्र्याने जी रिएक्शन दिली ती पाहून अनेकांना हसू आले आहे.

थायलँडच्या एका युट्यूबरने नकली वाघाला समोर ठेवून कुत्र्यासोबत एक प्रँक केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हसून हसून लोटपोट व्हाल.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लाखो लोकांनी कमेंट्स केल्या असून नेटिझन्सनी या व्हिडीओला पसंती दिली आहे. एका डमी वाघाला कुत्र्यासमोर ठेवल्यानंतर त्या कुत्र्याने जी रिएक्शन दिली ती पाहून अनेकांना हसू आले आहे.  कुत्राने  जेव्हा नकली वाघाला पाहिलं तेव्हा त्या कसलाही विचार न करता तिथून धूम ठोकली आहे.  त्याचप्रमाणे माकडंही वाघाला घाबरून  लांब पळालं आहे.

या व्हिडीओमध्ये प्रँक केल्यानंतर युट्यूबर  प्राण्यांची माफी मागत आहे. हा प्रँक व्हिडीओ युट्यूबरएंजेल नागा या चॅनेलवर अपलोड केला आहे. आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्तवेळा हा व्हिडीओ पाहण्यात आला आहे. सोशल मीडियावर याप्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. 

हरवलेल्या कुत्र्यानं २६ दिवस पायपीट करत ६० किमी रस्ता केला पार

आपल्या हरवलेल्या मालकापर्यंत पोहोचण्यासाठी एका कुत्र्याने २६ दिवसात ६० किमीचा रस्ता पार केला आहे. ही घटना चीनमधील आहे. एक  कुटूंब फिरायला गेले असताना ते आपल्या कुत्र्याला विसरून आले. अशावेळी या कुत्र्यानं हिंमत न हारता मालकाला भेटण्यासाठी तब्बल  ६० किलोमीटरचा रस्ता पार केला आहे.रिपोर्टनुसार चीनच्या हांगू येथे वास्तव्यास असलेले मिस्टर किऊ आणि त्यांचे कुटुंब एका प्रवासासाठी निघाले होते. मानलं गड्या! लॉकडाऊनमुळे पायलटची नोकरी गेली अन् आता युनिफॉर्मवरच विकताहेत नूडल्स

प्रवासादरम्यान ते एका ठिकाणी थांबले आणि आपल्या कुत्र्याला सोबत न्यायला विसरले. त्यामुळे Dou Dou नावाचा त्याचा कुत्रा मागे राहून गेला.  इतकं सगळं होऊनही कुत्र्यानं हार मानली नाही. जवळपास महिनाभर पायपीट करून कुत्रा अखेर मालकाच्या घरापर्यंत पोहोचला. हा कुत्रा Tong Lu Service station वर थांबला होता. 

या घटनेमुळे प्राणीतज्ज्ञ आणि कुत्र्याचे मालकही हैराण झाले होते. कुत्र्याला पाहिल्यानंतर त्या कुटूंबाचा आनंद  गगनात मावेनाासा झाला होता.  इतक्या दिवसांपासून बाहेर फिरत असल्यामुळे कुत्रा खूप कमकुवत आणि थकलेल्या अवस्थेत होता. शरीरावर  घाण, धुळीचे डाग पडले होते. समोर आलेल्या माहितीनुसार हा कुत्रा जवळपास ७ वर्षापासून 'कियू' यांच्यासोबत राहत होता. काय सांगता! योग्य व्यक्तीच्या शोधात महिलेने १० वेळा केली लग्ने, म्हणाली - भेटला नाही मिस्टर परफेक्ट...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेdogकुत्राTigerवाघThailandथायलंड