शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ५८ तास किस करून केला होता वर्ल्ड रेकॉर्ड, आता वेगळं झालं हे फेमस कपल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:18 IST

Viral News : थायलॅंडमधील एक्काचाई तिरानारात आणि पत्नी लकसाना यांनी २०१३ मध्ये ५८ तास मिनिटांपर्यंत किस करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला होता.

Viral News : सोशल मीडियावर सध्या एका अशा कपलची चर्चा रंगलीये, जे २०१३ मध्ये सुद्धा सोशल मीडियावर गाजले होते. ही तिच जोडी आहे ज्यांनी १२ वर्षाआधी किसचा असा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता, तो आजपर्यंत कुणीही मोडू शकले नाहीत. थायलॅंडमधील एक्काचाई तिरानारात आणि पत्नी लकसाना यांनी २०१३ मध्ये ५८ तास मिनिटांपर्यंत किस करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. आता ही जोडी वेगळी झाली आहे.

१२ वर्षांनी झाले वेगळे

बीबीसीच्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना एक्काचाई यांनी ही माहिती दिली. तसेच त्यांच्या अनोख्या रेकॉर्डचा त्यांना अभिमान असल्याचंही सुद्धा ते म्हणाले. ते म्हणाले की, मला खूप अभिमान वाटतो. हा जीवनात एकदाच येणारा अनुभव होता. आम्ही खूप वर्ष सोबत राहिलो आणि अनेक सुंदर क्षण मला नेहमीच लक्षात ठेवायचे आहेत.एक्काचाई तिरानारात आणि त्यांची पत्नी लकसाना यांनी १२ वर्षाआधी ५८ तास ३५ मिनिटं सतत किस करत जगभरातील लोकांना अवाक् केलं होतं. २०१३ मध्ये त्यांनी यासंबंधी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. मात्र, हे कपल आता वेगळं झालं आहे. 

महत्वाची बाब म्हणजे हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे करण्यासाठी या कपलला अनेक कठोर नियमांचं पालन करावं लागलं होतं. बाथरूम ब्रेक दरम्यानही त्यांनी किस करणं बंद केलं नव्हतं. आपल्या अनुभवाबाबत त्यांनी सांगितलं की, आम्ही एकमेकांना झोपेपासून वाचण्यासाठी एकमेकांच्या डोक्यावर मारलं. आम्ही मूर्तीसारखे सरळ उभे राहिलो आणि एकमेकांच्या तोंडावाटे पाणी एकमेकांच्या तोंडात टाकलं.

दरम्यान याआधी २०११ मध्ये याच कपलनं ४६ तास २४ मिनिटं सतत किस करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. पुढे दोन वर्षांनी त्यांनी त्यांचा सगळ्यात जास्त वेळ किस करण्याचा रेकॉर्ड मोडला होता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके