शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सॅल्यूट! पत्नी अन् मुलीच्या आठवणीत गेल्या १० वर्षांपासून मोफत अन्न पुरवतोय 'हा' देवमाणूस

By manali.bagul | Updated: November 17, 2020 14:41 IST

Inspirational News in Marathi : आपली १० वर्षांची मुलगी आणि पत्नीच्या आठवणीत हा माणूस गोरगरिबांना अन्न पूरवण्याचे काम करत आहे. सोशल मीडियावर आसिफ यांच्यावर कामावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तेलंगणातील रहिवासी असलेले आसिफ गरिबांसाठी देवदूतापेक्षा कमी नाहीत. त्यांच्यामते भूकेला कोणताही धर्म नसतो.  म्हणूनच गेल्या दहा वर्षांपासून भूकेलेल्यांना आणि गरिबांना मोफत अन्न पूरवत आहेत. माध्यमांनी दिलेल्या रिपोर्ट्नुसार आपली १० वर्षांची मुलगी आणि पत्नीच्या आठवणीत हा माणूस गोरगरिबांना अन्न पूरवण्याचे काम करत आहे. सोशल मीडियावर आसिफ यांच्या कामावर  कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 तेलंगणातील रहिवासी असलेले आसिफ यांनी वृत्तसंस्था एनएनआयला दिलेल्या माहितीनुसार गेल्या १० वर्षांपासून गरिब आणि गरजवंत लोकांना मोफत जेवण पुरूवण्याचे काम सुरू ठेवले आहे. आतापर्यंत  ४०० पेक्षा जास्त लोकांनी या पोस्टवर  लाईक्स केले असून सोशल मीडिया युजर्सनी या  माणसाच्या कामाबद्दल कौतुकाचा वर्षाव केला आहे. तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता जेवण घेण्यासाठी लोकांनी रांग लावली असून जेवण मिळाल्यानंतर आनंदी होऊन ते लोक जेवण घेऊन जात आहेत. 

४० वर्षांपासून गोरगरिबांना मोफत अन्न पुरवताहेत ७२ वर्षीय आजोबा

गुजरातच्या मोरबी शहारात  राहत असलेले आजोबा गेल्या ४० वर्षांपासून भूकेलेल्यांना अन्न पूरवण्याचे काम करत आहेत. या आजोबांच्या ढाब्याचे नाव 'बचुदादा का ढाबा' असे आहे. ४० रुपयात पोट भरून  जेवण देण्याचे काम या ढाब्याच्या माध्यमातून केलं जातं. या ढाब्याची खासियत अशी की, ज्या लोकांकडे जेवणासाठी  ४० रुपये  किंवा १० -२० रुपयेसुद्धा नसतात. त्यांना या ठिकाणी मोफत अन्न दिलं जातं. 

७२ वर्षांचे आजोबा गेल्या ४० वर्षांपासून मोरबी शहरात राहत आहेत. या आजोबांच्या ढाब्यावर पूर्ण थाळीचे  ४० रुपये असले तरी  १०  ते २० रूपयांमध्ये लोकांना या ठिकाणी जेवण  उपलब्ध होतं. जर एखाद्या गरिबाकडे तेव्हढेही पैसे नसतील तर हे आजोबा मोफत जेवण देतात. या ढाब्याच्या जेवणात भाजी, चपाती, डाळ, भात, ताक असते. ढाब्याच्या आजूबाजूला अनेक गरिब लोक राहतात. त्या ठिकाणी १० ते १५  लोक नेहमीच जेवणासाठी येतात.

नादच खुळा! गोष्टीतला नाही तर खराखुरा चतूर कावळा; पाहा तहानलेल्या कावळ्याचा व्हिडीओ

आजोबांच्यामते यांच्या ढाब्यावरून कोणीही उपाशी  जायला नको. यासाठी ते मोफत जेवण द्यायलाही तयार असतात. १० महिन्यांपूर्वी या आजोबांच्या पत्नीचे निधन झाले.  हे दोघे मिळून ढाबा चालवत होते.  आता या हे  आजोबा एकटेच हा ढाबा चालवत आहेत. त्यांना एक मुलगी असून सध्या ती तिच्या सासरी असते. त्यामुळे आजोबांवर एकटं राहण्याची वेळ आली आहे.  

बापरे! ७ महिन्यांपासून पोटातून येत होता रिंगटोनचा आवाज; डॉक्टरांनी सर्जरी केली अन् मग....

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीSocial Viralसोशल व्हायरल