शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! सिंहासोबत सेल्फी घ्यायला गेला; अन् असं काही करून बसला, पहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 13:00 IST

एका तरुणाने थेट सिंहासोबत आधी सेल्फी आणि नंतर टिक टॉक व्हिडीओ तयार करून व्हायरल केला आहे. 

सध्या लॉकडाऊनमुळे माणसं घरात कैद आहेत. प्राण्याचा मात्र मुक्त संचार सुरू आहे. गेल्या काही दिवसात प्राण्यांचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. वाघ, मोर, सिंह यांसारख्या प्राण्यापक्ष्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हा व्हिडीओ पाहून काहीवेळासाठी तुम्ही घाबराल. कारण आता एका तरुणानं थेट सिंहासोबत आधी सेल्फी आणि नंतर टिक टॉक व्हिडीओ तयार करून व्हायरल केला आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. गीर सोमनाथ या ठिकाणी विशाल नावाच्या तरुणाने बसलेल्या सिंहासोबत सेल्फी घेतला. हा व्हिडीओ व्हायरल होताच वन विभागाकडून या तरुणावर कारवाई करण्यात आली आहे. विशाल सिंहासोबत सेल्फी घेत असताना सावन नावाच्या तरुणाने त्यांची व्हिडीओ काढण्यासाठी मदत केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(हे पण वाचा- बापरे! माकडाच्या पिल्लानं चिमुकलीला फरफटत नेलं, पाहा Shocking Video)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता सिंहाच्या जवळजाऊन हा तरूण सेल्फी काढत आहे. सिंहानं त्याच्यावर हल्ला केला असता तर मोठा अनर्थ घडला असता. अशा पद्धतीने व्हिडीओ काढण्यास किंवा सेल्फी काढण्यासाठी मनाई असताना तरुणाने केलेल्या हा धाडसामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. या सगळ्या प्रकरणात  सिंहाने जर काही केलं असतं तर त्याला जबाबदार कोण असा सवालही उपस्थित केला जात आहे. तर या दोन्ही तरुणांना अशा पद्धतीनं व्हिडीओ काढण्याची परवानगी कोणी दिली याबाबत चौकशी सुरू आहे. (हे पण वाचा-Video : वाईनची बॉटल उघडायच्या नादात भलतंच घडलं; पाहून पोट धरून हसाल)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल