शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
6
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
7
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
8
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
9
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
10
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
11
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
12
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
13
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
15
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
16
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
17
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
18
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
19
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
20
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?

सुपरस्टार रजनीकांत हाफ पँट अन् स्लिपरमध्ये रस्त्यावर? Video व्हायरल, नक्की सत्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 14:11 IST

सोशल मीडियावर या खास व्हिडीओची रंगली चर्चा

South Superstar Rajnikanth Video Viral: साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांना कोण ओळखत नाही? दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नव्हे तर भारतातील सर्वच फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या सुपरस्टार्समध्ये रजनीकांत यांची गणना केली जाते. रजनीकांत आता उतारवयात असले तरी त्यांचे अँक्शनपट आणि स्टाइल अद्यापही अनोखी आहे. रजनी सरांनी विविध भाषांमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर बहुतांश ठिकाणी हाऊसफुल्ल चे बोर्ड लागतात. थिएटर बाहेरील वातावरण पाहण्यासारखे असते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये एक व्यक्ती दिसत आहे, जो रजनीकांत असल्याचे अनेकांना वाटते. पण नंतर मात्र तो केवळ त्यांचा डुप्लिकेट असल्याचे दिसते.

रस्त्यावरील एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रजनीकांत सारखा दिसणारा एक माणूस काहीशा विचित्र कपड्यांमध्ये आणि हेअरस्टाईलमध्ये दिसतो. रजनीकांत सारखा सुपरस्टार हाफ पँट आणि स्लिपर्स घालून रस्त्यावर का उभा आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र या रजनीसरांचा लूक-अ-लाइक (Look alike) असल्याचे म्हटले जात आहे. तो रस्त्यावर चहा विकतानाही दिसतो. पाहा व्हिडीओ-

हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. @despoters_12345 नावाच्या युजरने ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्यक्तीचे दिसणे अगदी रजनीकांतसारखे आहे. ही क्लिप जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली, तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. तो माणूस रजनीकांतचा डुप्लिकेट असला तरी त्या व्यक्तीबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. फक्त रजनीकांतसारखा दिसणारा हा व्यक्ती कोची (कोचीन) येथे चहा विकतो, असा दावा केला जात आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलrajinikanthरजनीकांतSocial Mediaसोशल मीडिया