शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कुत्रा रोबोटसमोर आला आणि मग झालं असं काही, बघा व्हिडीओ....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 12:48 IST

Viral Video : ही घटना आयआयटी कानपूरच्या Festival दरम्यानची आहे. यात रोबोट आणि खऱ्या कुत्र्याचा आमना-सामना दाखवण्यात आला आहे.

Viral Video :  टेक्नॉलॉजी वेगाने पुढे जात आहे आणि आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झाल्या आहेत. नवनवीन शोध लोकांना नेहमीच हैराण करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात रोबोट कुत्रा खऱ्या कुत्र्यासोबत दिसत आहे. यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडीओ डॉ. मुकेश बांगड यांनी इन्स्टावर शेअर केला आहे. ही घटना आयआयटी कानपूरच्या Festival दरम्यानची आहे. यात रोबोट आणि खऱ्या कुत्र्याचा आमना-सामना दाखवण्यात आला आहे.

डॉ. मुकेश बांगड यांनी पोस्टच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'रोबोट कुत्रा आणि रिअल कुत्रा यांच्यातील मजेदार घटना'. व्हिडिओत बघू शकता की, रस्त्यावरील काही कुत्री रोबोट कुत्र्यासमोर येतात. तेव्हा त्यांच्यात काय होतं ते या दिसतं. 

ही पोस्ट तीन दिवसांआधी शेअर करण्यात आली होती. पोस्ट केल्यावर या व्हिडिओला तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओला 10 हजार लाइक्स मिळाले आहेत. लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल