शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जुगाडू बाईकवाला! पठ्ठ्यानं Splendor बाइकला लावले तीन टायर, लोक म्हणाले...हीच खरी सुपर स्प्लेंडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 21:54 IST

Bike Jugaad Viral Video On Instagram: बॉलीवूड सिनेमात आपण चार सीटर जुगाडू बाईक पाहिलीच आहे. अभिनेता अजय देवगनच्या गोलमाल सिनेमात ...

Bike Jugaad Viral Video On Instagram: बॉलीवूड सिनेमात आपण चार सीटर जुगाडू बाईक पाहिलीच आहे. अभिनेता अजय देवगनच्या गोलमाल सिनेमात आपण तीन चाकी बाईक पाहिलीय. ज्यावर अजय देवगण, शरमन जोशी, अर्शद वारसी आणि तुषार कपूर यांना एकाच बाईकवर प्रवास करताना पाहिलं होतं. आता एका तरुणानं हिरोच्या स्प्लेंडर बाईकला मॉडिफाय करत तिला तिसरा टायर जोडला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे. 

पठ्ठ्यानं केलेला जुगाड पाहून लोकही अवाक् झालेत. तर काहींनी हे धोकादायक असून नियमाच्या विरोधात असल्याच्याही कमेंट्स केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर नवीन बाइक १६५ नावाच्या अकाऊंटवरुन (no_1_naveen_bike_165) जुगाडू बाईकचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओला तब्बल १० कोटींहून अधिक व्ह्यूज मिळालेत तर ६ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. शेकडो यूझर्सनं कमेंट्सही केल्या आहेत. कुणी हा पठ्ठ्या अशीच रेल्वे देखील डिझाइन करू शकतो असं म्हटलं आहे. तर कुणी आणखी एक टायर जोडला असता तर भावानं चारचाकी कार बनवली असती असं म्हटलंय. आणखी एकानं तर हिच खरी सुपर स्प्लेंडर बाइक असल्याचं म्हटलं आहे. अनेकांना ही जुगाडू बाईक पाहून बॉलीवूडच्या गोलमाल सिनेमाचीच आठवण झाली आहे. 

असा बसवला तिसरा टायर...

अशी दिसते सुपर स्प्लेंडर...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल