शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात 21 तास गुडघ्यावर बसला, फुलांचा गुच्छ घेऊन गर्लफ्रेंडची माफी मागत राहिला पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 15:40 IST

एक व्यक्ती आपल्या एक्स गर्लफ्रेंडची माफी मागण्यासाठी 21 तास गुडघ्यावर बसून राहिला आहे.

नातेसंबंधांमध्ये आदर आणि क्षमा ही मोठी भूमिका बजावते. अनेक वेळा लोक चुका करतात पण आदर दाखवतात आणि माफी मागतात. जरी कधीकधी क्षमा कार्य करते, परंतु काहीवेळा ते होत नाही. अशीच एक घटना आता चीनमध्ये समोर आली आहे. एक व्यक्ती आपल्या एक्स गर्लफ्रेंडची माफी मागण्यासाठी 21 तास गुडघ्यावर बसून राहिला आहे. पण हे सर्व करून सुद्धा माफीही मिळाली नाही.

चीनच्या एका प्रांतातील ही घटना आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, प्रेमात पडलेल्या या व्यक्तीने संपूर्ण रात्र आपल्या एक्स गर्लफ्रेंडच्या ऑफिसबाहेर पावसात घालवली. याच दरम्यान तो गुडघ्यावर बसून राहिला. हा माणूस 28 मार्च रोजी दुपारी 1 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊ गुडघ्यावर बसून राहिला.

आपल्या एक्स गर्लफ्रेंडला परत येण्याचे आवाहन केले आणि माफीही मागितल्याचे सांगण्यात आले. या व्यक्तीला पाहताच परिसरातील नागरिक त्याच्याभोवती जमा झाले आणि त्यांनी त्याला उठण्यास सांगितले, मात्र तरीही तो उठला नाही. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की जोपर्यंत ती व्यक्ती गुडघ्यावर बसली होती तोपर्यंत त्याची एक्स कोठेही दिसत नव्हती. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आमच्यापैकी अनेकांनी त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण तो मान्य झाला नाही आणि शांत बसून राहिला.

तो तिथे असताना पाऊस पडत होता. एवढेच नाही तर पोलिसांचे पथकही तेथे पोहोचले, मात्र तरीही तो तसाच बसून राहिला. शेवटी, दुसऱ्या दिवशीही जेव्हा त्याची एक्स त्याला माफ करायला आला नाही तेव्हा तो तिथून निघून गेला. या संपूर्ण घटनेमागचं कारण समजू शकलेलं नाही. पण फोटो जोरदार व्हायरल झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल