शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिकाराच्या शोधात असलेला सिंह थेट शाळेतच शिरला; मग झालं असं काही, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 16:40 IST

शिकाराच्या शोधात असणारा एक सिंह गुजरातच्या एका शाळेत शिरला.

लॉकडाऊनमुळे सध्या सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीयो व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. शिकाराच्या शोधात असणारा एक सिंह गुजरातच्या एका प्राथमिक शाळेत शिरला. भारतीय वनविभागाचे अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी एक सिंह शिकाराच्या शोधात असताना एका गावातील शाळेच्या इमारतीत शिरला. आत शिरल्यानंतर सिंग गर्जना करताना दिसून आला. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या सिंहाला पिंजऱ्यात बंद केलं आहे. 

सोशल मीडियावर हा व्हिडीयो खूप व्हायरल होत आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सिंह या शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील गाई- गुरांची शिकार करण्याच्या प्रयत्नात होता. पण सिंहाला शिकार न करताच परतावं लागलं. कारण या गाईंचा मालक असलेल्या व्यक्तीने या सिंहाला पाहिले आणि आरडाओरड करायला सुरूवात केली. त्यामुळे सिंह धावत येऊन या शाळेत शिरला. ही घटना गिर सोमनाथ जिल्ह्यात घडली. (हे पण वाचा-बापरे! माकडाच्या पिल्लानं चिमुकलीला फरफटत नेलं, पाहा Shocking Video)

जेव्हा ग्रामीण भागातील लोकांकडून सिंह शाळेत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सिंहाला पळून जाण्यापासून रोखण्यासाठी अभियान तयार केलं. त्यांनंतर सिंहाला पकडण्यासाठी दरवाज्यासमोर एक पिंजरा ठेवला आणि सिंहाला पकडण्याचा प्रयत्न केला. पहिला प्रयत्न यशस्वी ठरला नाही. नंतर या  सिंहाला पिंजऱ्यात अडकवून पुन्हा जंगलात सोडण्यात आलं. ( हे पण वाचा-Video : मोराला उडताना पाहून कोरोनाचा सगळा ताण विसरून जाल, पाहा नयनरम्य दृश्य)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल