शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

'या' फोटोत लपला आहे एक कीटक, बघा तुम्हाला तरी दिसतो का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 15:35 IST

Social Viral : सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला असून लोक त्यात लपलेल्या कीटकाला शोधत आहेत.

सोशल मीडियावर नेहमीच आपल्याला चक्रावून सोडणारे फोटो शेअर होत असतात. म्हणजे त्या फोटोंमध्ये असं काही असतं जे आपल्याला सहजपणे दिसत नाही. पण ते समोरच असतं. आता हाच फोटो बघा ना या फोटोत एक कीटक लपला आहे. पण तो दिसेल त्यांना ज्यांना सतत काहीतरी शोधण्यात इंटरेस्ट असतो. किंवा त्यांना वाटतं त्यांची नजर तीक्ष्ण आहे. चला तर मग लागा कामाला...

@MadhuriXD2000 ने हा फोटो शेअर केला आहे. यात झाडाचं लहान खोड दिसत आहे. ते जे लहान खोडासारखं दिसत आहे तोच एक कीटक आहे. याचं नाव Geometrid Caterpillars आहे. बघा अशाप्रकारे समोर असलेल्या वस्तूच आपल्या डोळ्यांना धोका देतात. ज्याला आपण लहान खोड समजत होतो तो तर एक कीटक निघाला.

आधी हा फोटो बघून लोक खरंच चक्रावून गेले होते. लोकांना हा फोटो चांगलाच आवडला असून हा फोटो व्हायरल झाला आहे. लोक यावर निसर्गाबाबत कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, भाई नेचर बेस्ट आहे.    

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया