शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

भीक मागण्याचं चॅलेंज, कटोरा घेऊन रस्त्यावर बसतो युवक; १ तासात किती कमाई करतो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 08:31 IST

सोशल मीडियावर अनेकदा अनोखे व्हिडिओ व्हायरल होतात. रिल्स बनवण्यासाठी स्टार भन्नाट कल्पना शोधतात. 

बऱ्याचदा आपण इन्स्टावर रिल्स बघण्यात वेळ घालवत असतो. त्यात तुम्ही अनेक इन्फ्लुएंसर्सचे व्हिडिओ पाहिले असतील ज्यात ते गरिबांची मदत करताना दिसतात. प्रत्येकाचा व्हिडिओ कन्टेंट  बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात पश्चिम बंगालमधील एका रिलस्टारने भिकारी बनण्याचं चॅलेंज स्वीकारले होते. एका दिवसात तो भीक मागून किती पैसे कमावू शकतो हे त्याला पाहायचे होते त्यासाठी त्याने हा अनोखा प्रयोग केला.

या व्हिडिओच्या सुरुवातीला युवक बंगाली भाषेत त्याच्या प्रोजेक्टबाबत सांगताना दिसतो. त्यानंतर व्हिडिओत तुम्हाला तो युवक रस्त्यावर भिकेचा कटोरा घेऊन बसतो आणि येणा-जाणाऱ्यांकडून भीक मागताना पाहायला मिळतो. इतकेच नाही तर हा युवक रस्त्यावर फिरतो, वाटेत येणाऱ्यांकडून पैसे मागतो. काही लोक त्याला पैसे देतात तर काही नाही. एक २० रुपये देतो तर दुसरा २ रुपयेही देत होता. 

परंतु या व्हिडिओची चांगली गोष्ट म्हणजे हा युवक त्याच्याकडे जमलेले पैसे एका गरजू महिलेला देतो. या युवकाला भीक म्हणून ३४ रुपये मिळतात आणि तो महिलेला पैसे देऊन निघून जातो. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यावर अनेक युझर्स रिएक्शन देत आहेत. 

दरम्यान, या युवकाने हा व्हिडिओ पोस्ट करताना भीक मागण्याचं २४ तासाचे चॅलेज असं कॅप्शन दिले आहे. त्यावर फॉलोअर्सने भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात. एकजण म्हणतो, व्हिडिओच्या शेवटी मन जिंकले तर दुसऱ्याने हा नवीन स्टार्टअप आहे असं सांगतो. तर रिल बनवण्यासाठी लोक आता भीकही मागू लागलेत, क्या बात है असं एक युजर्स म्हणतो. काहींनी लोक लाईक आणि व्ह्यूजच्या नादी लागून काय काय करतात असा प्रश्न उपस्थित केला. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInstagramइन्स्टाग्राम