शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'हवाहवाई'... तरूणीने हजारो फूट उंच हवेत आकाशात केला दिमाखदार डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 18:54 IST

तरूणीचा एक 29 सेकंदाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला

Dance In Sky, Viral Video : सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओंना काही वेळा पसंती मिळते तर काही वेळा टीकेचा सामना करावा लागला. काही व्हिडीओ असे असतात ज्यांना निर्विवाद वाहवा मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. स्कायडायव्हिंग हा साहसी क्रीडाप्रकार मानला जातो. याद्वारे आपण आकाशात उडू शकतो आणि जास्तीत जास्त जग आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. पण तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला हवेत स्कायडायव्हिंग करता-करता नाचताना पाहिले आहे का? पण एका तरूणीने हे साहस करून दाखवलं आहे.

तरूणीचा एक 29 सेकंदाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला धडकी भरेल, काहींना नवल देखील वाटू शकेल. कारण ती मुलगी ठराविक उंचीवर इतक्‍या आकर्षकपणे डान्स मूव्स करत आहे त्यावरून ही जणू कुणी जादूगारच असल्याचे वाटते. जमिनीपासून हजारो फूट उंच हवेत नाचायला खूप हिंमत लागते. पण खास गोष्ट म्हणजे ती मुलगी प्रत्येक डान्स मूव अगदी नीट पार पाडते. मोकळं आभाळ जणू एक स्टेजच आहे अशा प्रकारे ती डान्स मूव्स करताना दिसते.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा व्हिडिओ जरी जुना असला तरी त्यात तरूणीने केलेले साहस आजही एखाद्याला प्रेरित करू शकेल. या तरूणीच्या व्हिडीओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवली आहे. तसेच लाइक आणि कमेंट करून वाहवा देखील केली आहे.

टॅग्स :danceनृत्यSocial Mediaसोशल मीडिया